Laaman Diva : Radiochi Goshta
-
- £2.99
-
- £2.99
Publisher Description
प्रभा रेडिओवरचे स्टेशन लावण्याचा प्रयत्न करत होता त्याचवेळी अचानक एके ठिकाणी त्याला कुकूकु असा मोर्स कोडचा संदेश ऐकू येऊ लागला. कुठेतरी दूर समुद्रात एक जहाज बुडत होतं आणि मदतीसाठीचा तो संदेश तो आम्हाला प्रभा कोड उलगडून सांगत होता. सगळे वातावरण गंभीर झाले... त्या रेडिओ संदेशाने पूर्ण गोष्टच बदलवली होती....