AJUN YETO VAS PHULANA AJUN YETO VAS PHULANA

AJUN YETO VAS PHULANA

    • £1.99
    • £1.99

Publisher Description

जीवनम्हणजेचैत्रपालवीतेपानगळीपर्यन्तच्यावैविध्यपूर्णऋतुंचाअविष्कार.यातलंबालपणम्हणजेसुरसकथातरवृद्धत्वशोकान्तिका!स्वप्नंघेऊनजन्मलेलंजीवनघरगृहस्थीचेक्रूसवागवतसुळावरचीपोळीकेव्हाहोतंकळतसुद्धानाही.असंअसलंतरीगतकालच्यासुकलेल्याफुलांचासुगंधमाणसासजगण्याचीउभारीदेतरहातो.माणसाचंसारंआयुष्यहरवलेल्याजीवनगंधाचापुनर्शोधचअसतो,हेसमजाविणारेवि.स.खांडेकरांचेहेलघुनिबंध.लालित्याबरोबरमार्मिकताघेऊनयेणारे.व्यक्तिगतजीवनातीलकटुतापचवतलिहिलेगेलेलेहेनिबंधएकाअर्थानेलेखकाचाआत्मशोधच!यानिबंधातीलखांडेकरांचीअन्तर्मुखवृत्तीवाचकांनाजीवनाचेअंतरंगअशारितीनेउलगडूनदाखवतेकीज्यामुळेअसह्यस्थितीतूनमार्गक्रमणकरुइच्छिणारयाना‘अजूनयेतोवासपुलांना’...असाआश्वासकआधारमिळतो,जीवनसुसह्यवाटूलागतं!खांडेकरांच्यालघुनिबंधलेखनविकासाच्यापाऊलखुणाघेऊनयेणारेहेनिबंधम्हणजेअनुभवसंपन्नजीवनाचंउत्कटभाष्यच!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1947
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
95
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1
MB

More Books by V.S. Khandekar

YAYATI YAYATI
1959
V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947