CHEHARYAMAGCHI RESHMA CHEHARYAMAGCHI RESHMA

CHEHARYAMAGCHI RESHMA

Reshma Qureshi and Others
    • £3.99
    • £3.99

Publisher Description

सतरावर्षांच्यानाजूकदेखण्यारेश्माकुरेशीलातिच्याएकानातलगानंभररस्त्यातपकडूनजमिनीवरपाडूनतिच्याचेहऱ्यावरअ‍ॅसिडओतलं.जिवंतप्रेताप्रमाणेकाहीक्षणांतचतिचंशरीरजळूलागलं.पणतेअ‍ॅसिडतिच्याहृदयातीलजगण्याचीठिणगीमात्रविझवूशकलंनाही.दुर्दैवाच्यागर्तेतूनरेश्मानेझेपघेतलीतेथेटजागतिकसन्मानाच्यापातळीवर.न्यूयॉर्कफॅशनवीकमध्येरॅम्पवॉककरणारी,अ‍ॅसिडहल्ल्यातूनवाचलेलीपहिलीमुलगीम्हणूनतिचंनावजगभरातगाजलं.रेश्माच्याजिद्दीचीप्रेरणादायीआणिसकारात्मकजीवनसंदेशदेणारीहीकहाणी.

GENRE
Biography
RELEASED
2019
27 November
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
168
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
5.4
MB