JAGAPRASIDDHA WHA JAGAPRASIDDHA WHA

JAGAPRASIDDHA WHA

    • £2.49
    • £2.49

Publisher Description

आपणयशस्वीव्हावे,पैसा-प्रसिद्धीमिळवावी,जगप्रसिद्धव्हावेहीसर्वांचीचइच्छाअसते.पणयासाठीआपल्याव्यक्तिमत्त्वाचीजडणघडणकशीकरायची,व्यक्तिमत्त्वाचेविविधपैलू,आपलीगुण-वैशिष्ट्ये,कौशल्ये,क्षमतायांचाविकासकरण्यासाठीनक्कीकायकरायचेहेसमजतनाही.याचेमार्गदर्शनएकत्रितकोठेचमिळतनाही.व्यक्तिमत्त्वविकासआणिवर्तनकौशल्यविकासहाएकसंस्कारआहे.व्यक्तिमत्त्वाचेशारीरिक,बौद्धिक,भावनिक,सामाजिकआणिअध्याात्मकअसेमहत्त्वाचेघटकआहेत.याघटकांच्याविकासाबरोबरचसंभाषणकौशल्य,नियोजनक्षमता,संघटनबांधणीचेकौशल्य,नेतृत्त्वगुणयाक्षमतांचाहीविकासशास्त्रशुद्धपद्धतीनेकसाकरायचाहायापुस्तकाचाप्रमुखविषयआहे.अनेकसमर्पकउदाहरणेदेऊनसोप्यापणमनोवेधकपद्धतीनेयाविषयाचीमांडणीकेलेलीआहे.शाळा-कॉलेजातीलविद्यार्थी,वंपन्यांमधीलअधिकारीआणिकर्मचारीयांचेपासूनसर्ववयोगटातीलयशस्वीहोऊइाच्छणा-याव्यक्तींना‘जगप्रसिद्धव्हा’हेपुस्तकमार्गदर्शकठरेल.

GENRE
Health & Well-Being
RELEASED
2012
1 May
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
220
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.8
MB