KARAR EKA TARYASHI KARAR EKA TARYASHI

KARAR EKA TARYASHI

    • £2.49
    • £2.49

Publisher Description

"ज्येष्ठलेखकवसन्तसं.पाटीलयांनीकुसुमाग्रजांच्या`जीवनलहरी`ते`महावृक्ष`याकाव्यसंग्रहांतीलनिवडककवितांचेसंपादनकरूनहाकाव्यसंग्रहसाकारलाआहे.यासंग्रहातीलबऱ्याचकविताकुसुमाग्रजांच्याकाव्यजीवनाच्याउत्तरकालखंडातीलआहेत.कुसुमाग्रजमानवतेचेकवीआहेत;पणत्यांच्याकवितेतूनमाणसालानिराशेच्याअंधारातमनोबलमिळते,प्रकाशदिसतो;म्हणूनते`प्रकाशाचेकवी`आहेत.याकवितांमध्येकेवळरविकिरणतळपलेनाहीत,तरसाक्षातसूर्यहीप्रकाशलाआणिनुसतेसप्तर्षीझळकलेनाहीत,तरअथांगतारकाविश्वझळकतानादिसले.त्यांनीसूर्यालानुसतेअभिवादनकेलेनाही,तरत्यालाआवाहनहीकेले.अतिदूरस्थतारकासंभाराशीजवळचासंवादसाधला.पृथ्वीप्रमाणेत्यांचीकविताहीअनेकरूपांनी,प्रकारांनीसूर्याभोवतीचपरिक्रमाकरीतराहिली,हेत्यांच्याकाव्याचेपृथगात्मत्वआहे.कुसुमाग्रजांच्यासमग्रकाव्यातमनातभरणाराविशेषम्हणजे,त्यांचीप्रकाशपूजा.यापूजेसाठीतेसदैवआपल्यालाडक्यासूर्यदैवताकडेधावघेतात;त्याचेसहचरचंद्र,तारे,नक्षत्रेआणियासर्वांनाउदरातघेणारेअथांगआकाशयांच्यापुढेतेनतमस्तकहोऊनजातात.त्यांचीकवितासूर्यमय,उषामयआणिआकाशमयआहे.कुसुमाग्रजांच्यानिसर्गप्रेमाच्यासुवर्णभांडारातगहननीलआकाशवत्यातीलचिरंतनरहिवासीसूर्य,चंद्र,तारकायांनाचअत्यंतगौरवाचेस्थानआहे.कारणयाप्रकाशविश्वातगूढता,गंभीरतावउदात्तताएकत्रनांदतआहेत.सूर्याचाआगओकणाराप्रखरप्रकाश,चंद्राचीशीतलप्रभाआणिताऱ्यांचा,नक्षत्रांचा`आद्र्रदयाशील`मंदविलासहीसारीमोहघालणारीआहेत.यासंग्रहातसूर्य-चंद्रांच्यामानानेआकाश-तारकांचेसंदर्भअसलेल्याकविताअधिकआहेत,असेदिसूनयेईल.त्यातपरिणतप्रज्ञकवीचीवैचारिकप्रगल्भताआणिगंभीरतारसिकवाचकासपदोपदीजाणवेल."

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2018
1 August
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
36
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.1
MB