RETURN OF A KING RETURN OF A KING

RETURN OF A KING

    • £6.49
    • £6.49

Publisher Description

शहाशुजाउल्-मुल्कलातरुणवयातचआजोबाअहमदशहाअब्दालीयांनीस्थापनकेलेलंदुर्राणीसाम्राज्यवारसाहक्कानंमिळालं.जगातलासर्वांतमोठाहिराकोह-इ-नूर-कोहिनूर,(प्रकाशाचापर्वत)आणि‘फखाज’(पुष्कराज!)नावाचंमाणिकहीयाघराण्यातलीदोनअत्यंतमौल्यवाननाहीशीझालेलीरत्नंशहाशुजानेविश्वासातल्यामाणसांकरवीपरतमिळवली.शहाशुजाहाउच्चविद्याविभूषित,हुशार,निश्चयीआणिअविचलवृत्तीचाआणिमित्रांशीअसाधारणनिष्ठेनंवागणाराहोता.संपूर्णआयुष्यातत्यालावारंवारगंभीरआपत्तींनासामोरंजावंलागलं;परंतुतोकधीहीखचलानाहीकिंवानिराशहीझालानाही.त्याच्यासंपूर्णआयुष्यातआशावादहेचत्याचंबलस्थानठरलं.शुजाच्याअंगीअनेकदोषहोतेआणित्यानंअनेकदाचुकीचेनिर्णयघेतले;परंतुजेव्हानोव्हेंबर१८४१मध्येबंडउसळूनदाराशीसंकटयेऊनउभंराहिलं,तेव्हाकार्यक्षमतेनंत्याचालष्करीप्रतिकारकरणारासंपूर्णकाबूलमधलाएकमेवमाणूसफक्तशहाशुजाहोता.‘अकार्यक्षमब्रिटिशआश्रयदात्यांच्यासेनेवरअवाजवीभिस्तटाकणं,हीत्याचीसर्वांतमोठीचूकठरली.’शुजाचंखूपसंआयुष्यजसंअपयशाच्याछायेतव्यतीतझालं;त्याचपद्धतीनंत्याच्यावादळीआयुष्याचीअखेरझाली.

GENRE
History
RELEASED
2018
1 November
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
613
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
3.7
MB

More Books by William Dalrymple

The Anarchy The Anarchy
2019
City of Djinns City of Djinns
2011
White Mughals White Mughals
2012
From the Holy Mountain From the Holy Mountain
2012
In Xanadu In Xanadu
2012
Koh-i-Noor Koh-i-Noor
2017