THE JOY OF CANCER THE JOY OF CANCER

THE JOY OF CANCER

    • £3.49
    • £3.49

Publisher Description

कॅन्सरसारख्यारोगाशीलढणंसोपंनसतं.जेव्हाएखाद्याव्यक्तीच्याबाबतीतकॅन्सरचंनिदानहोतं,तेव्हात्याव्यक्तीचीआणिकुटुंबीयांचीकायअवस्थाहोते,यारोगाचेआर्थिक,कौटुंबिकपरिणामकसेहोतात,त्यारोगावरकोणतेउपचारकेलेजातात,उपचारांदरम्यानत्यारोग्याचीमानसिक,शारीरिकस्थितीकायअसतेआणियारोगालाधीरादात्तपणेकसेसामोरेजावेयाचीमाहितीदेणारंपुस्तकआहे,’दजॉयऑफकॅन्सर.’अनुपकुमारयांच्यास्वानुभवातूनसाकारलेलंहेपुस्तकआहे.एकाआंतररराष्ट्रीयकंपनीतउपाध्यक्षपदावरकामकरणार्‍याअनुपकुमारयांचीनोकरीगेली.वयाचीपन्नाशीउलटलेली,मुलीचंलग्नतोंडावरआलेलं,जाहिरातक्षेत्रमंदीच्यालाटेखालीहोतं;त्यामुळेनोकरीच्यानवीनसंधीउपलब्धहोतनव्हत्या.ज्याहोतहोत्यात्यातरुणांसाठीहोत्या.एकूणअशीनिराशाजनकपरिस्थितीअसतानाअबुधाबीतीलएकादूरसंचारसंस्थेनेत्यांनामुलाखतीसाठीबोलावले.त्यानोकरीसाठीअनुपकुमारयांनीवैद्यकीयतपासणीकेली.त्यातपासणीदरम्यानत्यांच्याफुफ्फुसावरडागअसल्याचेआढळलेआणिमगतपासण्यांचेचक्रचालूझाले.त्यातपासण्यांमधूनत्यांनाफुफ्फुसाचाकॅन्सरझाल्याचेनिदानकरण्यातआले.त्यांच्याफुफ्फुसावरशस्त्रक्रियाकरण्यातआली.हाकॅन्सरचौथ्यास्टेजलालक्षातआल्यानेअनुपकुमारचारमहिन्यांपेक्षाजास्तजगणारनाहीत,असंडॉक्टरांचंम्हणणंहोतं;त्यामुळेत्यांच्यावरकेमोथेरपीचेउपचारहीकरूनयेत,असंहीडॉक्टरम्हणालेहोते;पणअनुपकुमारयांनाजगायचीतीव्रइच्छाहोती.म्हणूनत्यांनीकेमोथेरपीकरायचेठरवले.केमोथेरपीदरम्यानशारीरिकगुंतागुंतनिर्माणझाली;त्यामुळेत्यांनामरणप्राययातनासोसाव्यालागल्या.त्याचदरम्यानत्यांच्याचालूअसलेल्याक्ष-किरणतपासण्या,सीटीस्कॅनत्यांचाकर्करोगहटतअसल्याचेदाखवतहोत्या.सहामहिन्यांच्यायावेदनामयकालखंडातयापुस्तकाचाबराचसाभागत्यांनीलिहिला.स्वत:कर्करोगाशीझुंजतअसतानाकर्करोगाच्याइतररुग्णांशीआणित्यांच्यानातेवाईकांशीतेसंपर्कसाधतहोते.त्याचाहीहेपुस्तकलिहितानात्यांनाफायदाझाला.यापुस्तकातत्यांनीकर्करोगाशीलढण्याचासातकलमीकार्यक्रमसांगितलाआहे.पहिल्याकलमातकर्करोगाचास्वीकारकसाकरायचायाचंमार्गदर्शनत्यांनीकेलंआहे.दुसर्‍याकलमाततुम्हीतुमचेउपचारआणिडॉक्टरकसेनिवडालहेसांगितलेआहे.तिसर्‍याकलमातसकारात्मकतेचीआवश्यकताप्रतिपादनकेलीआहे.चौथ्याकलमातकुटुंबाच्या,स्नेह्यांच्याआधाराचीमांडणीकशीकरावी,हेसांगितलंआहे.पाचव्याकलमातउर्वरितआयुष्यासाठीध्येयनिश्‍चितीकशीकरावी,याबद्दललिहिलेआहे.आरोग्याकडेनेणारामार्गमन:चक्षूनेकसापाहावा,हेसहाव्याकलमातसांगितलेआहेआणिसातव्याकलमातआहारनियंत्रणाविषयीमार्गदर्शनकेलेआहे.सगळ्याउपचारांनंतरत्यांनाजेव्हाबरंवाटूलागलंत्यानंतरचंत्यांचंजीवन,कॅन्सरपरतउद्भवलातेव्हाहीत्यांनीत्यापरिस्थितीलाकसंतोंडदिलं,याबद्दलहीत्यांनीयापुस्तकातसांगितलंआहे.यापुस्तकाच्याशेवटीनोंदवलेल्यापरिशिष्टामध्येत्यांनीकर्करोगम्हणजेकाय,कर्करोगकशामुळेहोतो,कर्करोगाचेप्रकार,कर्करोगाच्याखुणाआणिलक्षणे,कर्करोगावरीलउपचार,उपचारांचेआनुषंगिकपरिणाम,उपचारचालूअसतानाघ्यावयाचीदक्षता,भविष्यातीलकर्करोगउपचारकायअसतीलयाविषयीसविस्तरमाहितीदिलीआहे.तसेचविविधकर्करोगसंस्थाआणित्यांच्याकडूनमिळणार्‍यामदतीचेस्वरूपयाविषयीमाहितीदिलीआहे.कर्करोगाशीसंबंधितइंठाजीशब्दआणित्यांचेअर्थसमाविष्टकेलेआहेत.

GENRE
Health & Well-Being
RELEASED
2019
1 February
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
197
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.1
MB

More Books by Anup Kumar