WISE AND OTHERWISE WISE AND OTHERWISE

WISE AND OTHERWISE

    • £2.49
    • £2.49

Publisher Description

आपल्याव्यवसायातकार्यमग्नअसतानाहीसामाजिकभानठेवूनटिपलेल्याअनुभवांचेहेलेखन.भारताच्याआर्थिकदृष्ट्याअत्यंतमागासभागांमध्येसुधामूर्तीयांनीभटकंतीकेलीआहे.त्यापायीफिरल्याआहेत,त्यांनीबसनंहीप्रवासकेलाआहे.याभागातअठराविश्वेदारिद्र्यातराहणाऱ्यामाणसांच्यादारातआरोग्याच्याआणिशिक्षणाच्यासुविधानेऊनपोचवण्यासाठीत्यांनीआटोकाटप्रयत्नकेलेआहेत.त्यांच्यायाकार्यामुळेचसमाजाच्याविविधस्तरांतीलअसामान्यव्यक्तींच्यासहवासातत्याआल्या.मगतेमुंबईतूनउठूनजाऊनभूकंपग्रस्तगुजरातमध्येस्थायिकहोणारंभिकाऱ्यांचंकुटुंबअसो,हुंड्यासाठीबळीगेलेल्याएकातरुणीचीमाताअसो...नाहीतरमोठ्यारकमेचाचेकदेणगीम्हणूनपाठवणाराअनामिकदाताअसो...यासर्वांमुळे,त्यांच्याहृदयालास्पर्शकरूनजाणाऱ्याकहाण्यांमुळेआणित्यांच्यामुलखावेगळ्याजीवनविषयकतत्त्वज्ञानामुळेसुधामूर्तींचंजीवनसमृद्धहोऊनगेलंआहे.एकप्राध्यापिकाआणिएकसमाजसेविकायादोन्हीनात्यांनीत्यांनाजेकाहीविलक्षणअनुभवआलेतेत्यांनीआपल्यापुढेमांडलेआहेत.विनोदाचीझालरअसलेल्यात्यांच्याघरगुती,मनमोकळ्यालेखनशैलीतूननिर्माणझालेलंहेपुस्तकसुधामूर्तीयांचंकार्यआणित्यांचंजीवनविषयकतत्त्वज्ञानयांचंव्यापकदर्शनघडवणारंआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2013
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
209
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
4.5
MB
डॉलर बहु डॉलर बहु
2020
"Inspirational Books for Personal Transformation by Sudha Murty : Dwandwa/Apna Deepak Swayam Banen/Teen Hazar Tanke " "Inspirational Books for Personal Transformation by Sudha Murty : Dwandwa/Apna Deepak Swayam Banen/Teen Hazar Tanke "
2022
Sudha Murty Ki Lokpriya Kahaniyan Sudha Murty Ki Lokpriya Kahaniyan
2022
HARAVLELYA KARNAPHULANCHE RAHASYA HARAVLELYA KARNAPHULANCHE RAHASYA
2026
Zindagi Ka Safar Zindagi Ka Safar
2025
Dadaji Ki Kahaniyon Ka Pitara Dadaji Ki Kahaniyon Ka Pitara
2025