One Minute Mentoring One Minute Mentoring

One Minute Mentoring

    • 2,99 €

    • 2,99 €

Publisher Description

वन मिनिट मेंटरिंग या पुस्तकात, एका काल्पनिक कथेच्या माध्यमातून, मार्गदर्शक कसा शोधावा, त्याचबरोबर मार्गदर्शक कसं बनावं याविषयी सांगितलं आहे. 'मार्गदर्शनपर नाते' हे तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. त्यासाठी आवश्यकता असते ती या नात्याची सुरुवात करून, ते विकसित करून त्यातून उत्कर्ष साधण्याची. यशस्वी मार्गदर्शकतेच्या सहा टप्प्यांमधून हा विषय अत्यंत रंजक आणि तितकाच उद्बोधक पद्धतीने मांडला आहे. प्रभावी, सशक्त, मार्गदर्शक भागीदारी ही तुमच्या कार्यात, आयुष्यात किती खोलवर आणि प्रदीर्घ काळ टिकणारे बदल घडवून आणते, हे या पुस्तकात अधोरेखित केले आहे.

GENRE
Non-Fiction
NARRATOR
DD
Deepti Dandekar
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
02:52
hr min
RELEASED
2021
8 October
PUBLISHER
Storyside IN
SIZE
130.1
MB