• 6,99 €

Publisher Description

मानवपरिवाराचंपुनरुज्जीवनकरणं,हासंवादपरमेश्वराशी–भाग३’यापुस्तकामागचाउद्देशआहे.स्वत:लाजाणूनघेऊननव्यादिशेनेकसंजायचंयाचंमार्गदर्शनयापुस्तकातकेलंआहे.केवळमाणसाच्याजन्मालायेणं,जगणंआणिमरणं,एवढीचमानवीजीवनाचीइतिकर्तव्यतानाही,तरअखंडपणेस्वत:चीउन्नतीकरतराहणं,हेत्याच्याजीवनाचंध्येयअसलंपाहिजे,असाविचारयापुस्तकातमांडलाआहे.आपणकोणआहोतआणिकायहोऊशकतोयाबद्दलहेपुस्तकबोलतं.तेजुन्याआणिनव्यामार्गांबद्दलसंगतं,तसंचतेनव्या-जुन्यासमजुती,कालबाह्यसंकल्पनाआणिसदैवउपयोगीसंकल्पनायावरहीभाष्यकरतं.भूतआणिभविष्याच्यामध्यावरउभाराहूनमाणूससततप्रगतीकशीकरतराहील,नवनिर्मितीच्यादिशेनेत्याचीपावलंकशीपडतील,याचंविस्तृतविवेचनयापुस्तकातूनकेलंआहे.

GENRE
Non-Fiction
RELEASED
2019
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
377
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
3.3
MB

More Books by Neale Donald Walsch & VRUSHALI PATWARDHAN