SARTYA SARI
-
- 2,49 €
-
- 2,49 €
Publisher Description
जेनदेखेरवि.....अशीअलौकिकप्रतिभालाभलेलेकथाकारवि.स.खांडेकर.`सरत्यासरी’हात्यांचाअसंकलितकथांचाअंतिमसंग्रह.१९७४ते१९७६याउत्तरकाळातीलकथांतसांकेतिकता,भावुकता,तरलतानिजीवनलक्ष्यीवृत्तीदिसूनयेते.माणुसकीच्यागहिवरांनीओंथबलेल्यायाकथालेखकानीप्रज्ञाचक्षूंनीजीवनन्याहाळतलिहिल्या.कथाकेवळशब्दप्रभूअसताकामानये,तरतीसंवेदनगर्भहवी,अशीप्रचितीआल्यानंतरलिहिलेल्यायाकथालेखकाच्याप्रतिभेच्यासरत्यासरी.त्याजीवनाचाविद्युतप्रकाशघेऊनयेतातनिढगाआडच्याचांदण्यांचीशीतलताही!या`सरत्यासरी’नीमाणुसकीच्यानंदादीपाचीसांजवातविझली,तरीमराठीशारदेचागाभारातिच्याविचारदरवळांनीमात्रनेहमीचसुगंधितराहील.