VASANTIKA VASANTIKA

VASANTIKA

    • 2,49 €
    • 2,49 €

Publisher Description

श्री.वि.स.खांडेकरयांनीसंपादितकेलेल्यापंधरालघुनिबंधांचाहाप्रातिनिधिकसंग्रहआहे.यासंग्रहातसर्वश्रीवामनमल्हारजोशी,आचार्यकाकाकालेलकर,सानेगुरुजी,ना.सी.फडके,कुसुमावतीदेशपांडे,वि.पां.दांडेकर,अनंतकाणेकरडॉ.श्री.स.भावे,र.गो.सरदेसाई,वि.द.साळगावकर,बा.भ.बोरकर,वि.ल.बर्वे,ना.मा.संत,वि.वा.शिरवाडकरआणिखुद्दखांडेकरयांच्यालघुनिबंधांचासमावेशकरण्यातआलाआहे.ज्याललितगद्यलेखनालाआजआपण`लघुनिबंध`म्हणतो,तोखयाअर्थाने१९३०च्याआसपासमराठीसाहित्यातरूढझाला.तेव्हापासूनआतापर्यंतयासाहित्यप्रकाराचाकसकसाविकासहोतगेला,त्याचाआलेखआपणांसह्यासंग्रहातसुस्पष्टपणेपाहावयासमिळतो.सर्वसामान्यलघुनिबंधातलेखकाच्यासामर्थ्याप्रमाणेकाव्य,विनोदवतत्त्वज्ञानयातिन्हींचेमिश्रणहोतअसते.किंबहुनात्यासंमिश्रमनोवृत्तीने,दुधातसाखरआणिकेशरमिसळूनजावीत,तसेयातिन्हींचेमिश्रणमनातहोऊनतोलघुनिबंधलेखनालाप्रवृत्तहोतो.तथापि,याप्रातिनिधिकप्रकारातहीएकमेकांजवळूनवाहणारेदोनप्रवाहआहेत.पहिल्याततंत्रनिष्ठेनेयेणाराडौलमोठ्याप्रमाणातदिसतो.दुसयातस्वाभावनिष्ठतेमुळेनिर्माणहोणाराजिव्हाळाजसाअधिकआढळतो,तशीचकल्पनावविचारयांचीस्वैरताअधिक,अंतर्मुखताकिंवाचिंतनशीलतायांमुळेयेणायागांभीर्याच्याछटाहीथोड्याअधिकगडदअसतात.एवंगुणविशिष्टअशायालघुनिबंधसंग्रहाचेसंपादनसुजाणआणिचोखंदळवाचकांसाठीचकरण्यातआलेआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1949
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
125
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.6
MB

More Books by V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949