AATMVISHWASACHA KANMANTRA
-
- USD 1.99
-
- USD 1.99
Descripción editorial
सर्वसाधारणपणेअसाएकसमजरूढआहे,कीफक्तबुद्धिमानमाणसंआणिअभ्यासातउत्तमगुणमिळवणारेविद्यार्थीयांनाचउज्ज्वलभवितव्यअसतं.परंतुलेखकाच्यामतेहासमजपूर्णचुकीचाआहे!तेम्हणतात,‘‘असंमुळीचनव्हे!बुद्धिनाही,असंकुणीहीनसतं;फक्तकाहीलोकांनाबुद्धिमानकसंव्हावं,याचीनससापडलेलीनसते,एवढचं!’’माणसानंआयुष्यातआपल्यासमोरठाकलेल्याप्रत्येकप्रसंगालाकेवळइच्छाशक्तीच्याबळावरधैर्यानेआणिआत्मविश्वासानंकसंतोंडद्यावं,हेच‘आत्मविश्वासाचाकानमंत्र’यापुस्तकातसांगितलेलंआहे.मनातदृढआत्मविश्वासनिर्माणकरण्याचाएकनिश्चित,सुस्पष्टआणिविचारपूर्णमार्गलेखकानंदाखवलेलाआहे.