PALYA VYAKTIMATVACHA KANMANTRA
-
- USD 2.99
-
- USD 2.99
Descripción editorial
आपलेपाल्ययशस्वीव्यक्तिमत्त्वामध्येगणलेजावे,अशीप्रत्येकपालकाचीइच्छाअसते.त्यासाठीशालेयजीवनापासूनचत्यांच्यायशोगाथेचीघोडदौडयशस्वीराहावीम्हणूनपालकांचीचढाओढसुरूहोते.हीचढाओढपाहूनकाहीविचारवाचकांसमोरमांडावेसेवाटतात.मुलांमध्येआत्मविश्वास,कल्पकता,धडाडीनसेल,पुढाकारघेण्याचीतयारी,निर्णयघेण्याचीक्षमतानसेल,सुदृढआरोग्यनसेल,तरमिळालेलेमार्ककुचकामीठरतात.परीक्षेतमिळालेल्यामार्कांचायशस्वीव्यक्तिमत्त्वामध्येफक्तपंधराटक्केवाटाअसतो.उरलेलापंच्याऐंशीटक्केवाटादुर्लक्षितराहिलेलाअसतोवत्याचीकसरकोणतेहीक्लासेसभरूनकाढूशकतनाहीत.याचदुर्लक्षितबाबींकडेपालकांचंलक्षवेधायचाप्रयत्नह्यापुस्तकामध्येकेलेलाआहे.यातमुलांच्याशालेयअभ्यासाविषयीतसेचअभ्यासाव्यतिरिक्तपरंतुअभ्यासालापूरकअशागोष्टींचीतपशीलवारचर्चाकेलेलीआहे.कारणयाचगोष्टीबयाचवेळादुर्लक्षितअसतात.आपल्यापाल्याचादृष्टिकोनकसाघडवायचाह्याबद्दलबरेचपालकउदासीनअसतात.महत्त्वाचीगोष्टअशीकी,यशस्वीव्यक्तिमत्त्वातह्याचाखूपमोठावाटाआहे.प्रत्येकपालकानेजरह्यागोष्टींचीकाळजीघेतली,तरपालकआणिपाल्यह्यांमधीलनातेसंबंधअधिकमजबूतहोतील.