RAJARSHI SHAHU CHATRAPATI : EK ABHYAS RAJARSHI SHAHU CHATRAPATI : EK ABHYAS

RAJARSHI SHAHU CHATRAPATI : EK ABHYAS

    • USD 2.99
    • USD 2.99

Descripción editorial

तसेपाहिले,तरअगदीसर्वसाधारणमाणसाच्याव्यक्तिमत्त्वालाहीअसंख्यपैलूअसतात.मगशाहूंसारख्याक्रियाशीलराजाच्याव्यक्तिमत्त्वालाविविधपैलूहोते,यातआश्चर्यनाही.वसुधापवारयांनीआपल्यापुस्तकाच्यावेगवेगळ्याप्रकरणांतूनयापैलूंचेदर्शनघडविलेआहे.अस्पृश्यतानिवारण,सक्तीचेप्राथमिकशिक्षण,वसतिगृहांचीस्थापना,दुष्काळावरआणिसाथीच्यारोगांवरकेलेलीमात,आरक्षण,मुलींचेशिक्षण,आंतरजातीयविवाहासमान्यतादेण्याचाकायदा,फासेपारधीवगैरेंचेपुनर्वसन,जलसंधारण,चहा-कॉफीलागवडइ.प्रकारेसामाजिकजीवनाच्याअसंख्यक्षेत्रांमध्ये‘राजर्षीशाहूंनी’काळाच्यापुढेपावलेटाकलीअसेदिसते.काळराजालाघडवतोकीराजाकाळालाघडवतो,याचे‘राजाकालस्यकारणम्’हेप्राचीनकाळीदेण्यातआलेलेउत्तरभारताच्याइतिहासातीलज्यामोजक्याराजांनायथार्थतेनेलागूपडते,त्यांमध्येशाहूमहाराजांचेस्थानफारवरचेआहे,यातशंकानाही.वसुधापवारयांच्याप्रस्तुतपुस्तकातूनहेसर्वउत्तमरीतीनेव्यक्तझालेआहे.

GÉNERO
Referencia
PUBLICADO
2007
1 de julio
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
109
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENDEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
1.5
MB