ONE FOOT WRONG
-
- USD 2.99
-
- USD 2.99
Descripción editorial
सच्चाआवाज.बालपणाच्याधास्तीभरल्याआठवणीजाग्याकरताकरताउदात्ततेलाआवाहनकरणाराआणिवास्तवापुढेमानतुकवणाऱ्यानिरागसतेचीवेदनाटिपणारासच्चाआवाज!सोफीलगूनानंरेखाटलेलंजग,व्यक्तिरेखाआणिव्यक्तिरेखेलासाजेशीभाषा,यातवाचकगुंगूनजातो.हेसारंएकादारुणवास्तवाच्याकथानकालाहाताळताना,एवढ्यातीव्रआणिप्रभावशालीशैलीततीकरूशकलीआहे,हीचतिच्याठायीच्याचातुर्य,कलाकौशल्यआणिपरिपक्वतायागुणांनामिळालेलीपावतीम्हटलीपाहिजे.भडकपत्रकारितेच्याहेसर्वस्वीविरुद्धआहे.हेमाणुसकी,मनोविकारआणिसत्ययांनीओतप्रोतभरलेलंआहे.