RAJARSHI SHAHU : KARMAVEER BHAURAO PATIL ANI PRABODHANKAR THAKRE RAJARSHI SHAHU : KARMAVEER BHAURAO PATIL ANI PRABODHANKAR THAKRE

RAJARSHI SHAHU : KARMAVEER BHAURAO PATIL ANI PRABODHANKAR THAKRE

    • USD 1.99
    • USD 1.99

Descripción editorial

"शाहूमहाराज,भाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारठाकरेयातीनसमाजधुरीणांचंकार्यअधोरेखितकरणारं,यातिघांच्याव्यक्तिमत्त्वाचावेधघेणारंआणियातिघांमधीलसंबंधांचंदर्शनघडविणारंपुस्तकम्हणजे‘राजर्षीशाहूमहाराज,कर्मवीरभाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारठाकरे.’यातीलपहिल्याप्रकरणातयातिघांमधीलसंबंधांचंस्वरूपविशदकेलंआहे.यातिघांच्याकार्याचीकौटुंबिकपार्श्वभूमीसांगितलीआहे.शाहूमहाराजआणिकर्मवीरभाऊरावपाटील,तसेचशाहूमहाराजआणिप्रबोधनकारठाकरेयांच्यासंबंधांचासविस्तरवेधघेतलाआहे.डांबरप्रकरणाचाओझरताउल्लेखयाप्रकरणातकेलाआहे.प्रबोधनकारांच्यामदतीसाठीशाहूमहाराजांनीपाठवलेलाचेकप्रबोधनकारांनीकसाबाणेदारपणेनाकारलायाचीहीहकिकतयाप्रकरणातसांगितलीआहे.‘अंबाबाईचानायटा’याचाहीउल्लेखयाप्रकरणातआढळतो.क्षात्रजगद्गुरूपदाचावाद,सातारचीराज्यक्रांती,शाहूमहाराजांचीआणिप्रबोधनकारांचीशेवटचीभेट,शाहूमहाराजांचीबदनामीकेल्याचाप्रबोधनकारांवरकेलागेलेलाआरोपआणित्यामुळेउठलेलेवादळ,भाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारांचेसंबंध,नोकरीसोडूनभाऊरावांनीवसतिगृहेस्थापायचेठरवले,त्यासाठीधनजीशहाकूपरयाउद्योगपतीचापैसाआणिस्वत:च्याव्यवस्थापकीयकौशल्यातूनकारखान्याचीनिर्मिती,कारखान्याच्याउत्पन्नाचाठरावीकभागभाऊरावांनादेण्यासकूपरराजी,पणप्रत्यक्षातवेळआल्यावरकूपरनेकेलेलाविश्वासघात,त्यामुळेभाऊरावांचेत्यालाबंदुकीनेठारमारायलानिघणेआणिप्रबोधनकारांनीत्यांनात्यापासूनपरावृत्तकरणे,श्रीशाहूबोर्डिंगचीभाऊरावांनीकेलेलीस्थापना,वसतिगृहासाठीफंडजमवतानामहात्मागांधींशीठाकऱ्यांचीझालेलीजुगलबंदी,१९२३च्यानिवडणुकीतभाऊरावांनीकूपरलाचारलेलीधूळ,‘प्रबोधन’मधूनठाकरेयांनीप्रकाशितकेलेलेभाऊरावांचेछोटेसेचरित्रइ.हकिकतीयाप्रकरणातआल्याआहेत.त्याचबरोबरठाकरेआणिभाऊसाहेबयांच्याचरित्रांवरअधिकसंशोधनहोण्याचीगरजव्यक्तकेलीआहे.मराठीतप्रबोधनकारांचेसमग्रसंशोधनात्मकचरित्रउपलब्धनसल्याबद्दलखंतव्यक्तकेलीआहेआणिभाऊरावांच्याकार्याचामहिमासांगितलाआहे.१६मे१९२२च्या‘प्रबोधन’च्याअंकातराजर्षीशाहूंनाश्रद्धांजलीवाहणाराअग्रलेखप्रबोधनकारांनीलिहिलाहोता.तोयापुस्तकातसमाविष्टकेलागेलाआहे.याअग्रलेखातत्यांनीशाहूमहाराजांच्याजाण्यानेझालेलीहानी,विविधलोकांचामहाराजांकडेबघण्याचादृष्टिकोन,अनेकक्षेत्रांतमहाराजांचाअसलेलादांडगावचक,त्यांनीपूर्णत्वालानेलेलीकामंआणित्यांचीअपूर्णराहिलेलीकामं,महाराजांचीलोकप्रियताआणित्यांचेविरोधक,ब्राह्मणेतरांचीत्यांनीउभीकेलेलीचळवळआणिएकूणचमहाराजांचंलोकोत्तरव्यक्तिमत्त्वआणित्यांचंअलौकिककार्ययावरप्रबोधनकारांनीभाष्यकेलंआहे.बॅ.पी.जी.पाटीलहेकर्मवीरभाऊरावपाटलांचेशिष्य.त्यांनीशाहूमहाराजआणिभाऊरावपाटीलयांच्यागुरू-शिष्यसंबंधावरलिहिलेलालेखहीयापुस्तकातसमाविष्टकरण्यातआलाआहे.यालेखातूनभाऊरावांच्याजीवनप्रवासातीलमहत्त्वाच्याघटनांबद्दलपी.जी.पाटीलयांनीलिहिलंआहे.भाऊरावपाटीलशाहूराजांच्यासंपर्कातकसेआलेआणिभाऊरावांवरत्यांचाकसाप्रभावपडला,हेयालेखातउद्धृतकेलंआहे.डांबरप्रकरणामुळेभाऊरावांनानाहकसोसावालागलेलातुरुंगवासआणितुरुंगवासातत्यांचाझालेलाछळयाचंहीसविस्तरवर्णनयालेखातकेलंआहे.शाहूमहाराजआणिभाऊरावयांच्यातीलसंबंधांचंविलोभनीयदर्शनयालेखातूनघडवलंआहे.एकूणच,छत्रपतीशाहूमहाराज,कर्मवीरभाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारठाकरेयांच्यातीलसंबंधांचंदर्शनघडवितानायात्रयीनेकेलेलंसामाजिककार्यसहजतेनेउद्धृतहोतं.त्यांचंकार्य,त्यांच्यातीलसंबंधआणित्यांचीलोकोत्तरव्यक्तिमत्त्वंजाणूनघेण्यासाठीहेपुस्तकअवश्यवाचलंपाहिजे."

GÉNERO
Referencia
PUBLICADO
2007
1 de julio
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
69
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENTAS
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
1.8
MB

Más libros de JAYSINGRAO PAWAR

SAMAJKRANTIKARAK RAJARSHI SHAHU CHHATRAPATI SAMAJKRANTIKARAK RAJARSHI SHAHU CHHATRAPATI
2021
KRANTISINHA NANA PATIL KRANTISINHA NANA PATIL
2021
CHHATRAPATI SAMBHAJI SMARAK GRANTH CHHATRAPATI SAMBHAJI SMARAK GRANTH
2021
SHIVCHATRPATI EK MAGOVA SHIVCHATRPATI EK MAGOVA
2005
RAJARSHI SHAHU CHATRAPATINCHI BHASHNE RAJARSHI SHAHU CHATRAPATINCHI BHASHNE
2008
RAJARSHI SHAHU CHATRAPATI : PATRAVAYAHAR ANI KAYADE RAJARSHI SHAHU CHATRAPATI : PATRAVAYAHAR ANI KAYADE
2007