RIKAMA DEVHARA RIKAMA DEVHARA

RIKAMA DEVHARA

    • HUF1,090.00
    • HUF1,090.00

Publisher Description

कला,धर्मआणिसंस्कृतीयांच्यानावाखालीसमाजातनिर्माणझालेल्याभीषणविषमतेचंदर्शनघडवणारीकादंबरीकितीमोहकमूर्तीती!एवढीसुंदरमूर्तीठेवायचीकुठंहाभक्तांनाप्रश्नपडला.मूर्तीम्हणाली,‘भक्तांचंहृदयहाचमाझास्वर्ग!`पणहृदयातलीमूर्तीडोळ्यांनाकशीदिसणार?सर्वभक्तांनीमूर्तीसाठीएकसुंदरदेव्हाराकरायचंठरविलं.कुणीचंदनाचंलाकूडआणलं,कुणीत्यावरसुंदरनक्षीकामकेलं.स्वर्गातलंसर्वसौंदर्यत्यादेव्हार्यातअवतरलं.देव्हार्यातल्यामूर्तीचीरोजपूजाहोऊलागली.देव्हार्यालाशोभतीलअशीसुंदरफुलंरोजकोणआणतो,याबद्दलभक्तांतअहमहमिकासुरूझाली.धूप,दीप,नौवेद्यदेव्हार्यालाशोळतीलअशीपूजेचीसाधनंगोळाकरण्यातप्रत्येकभक्तरमूनजाऊलागला.महोत्सवाचादिवसउगवला.देव्हाराफुलांनीझाकूनगेला.धुपानंअदृष्यसुगंधीफुलंफुलविली.दीपजयोतीतारकांशीस्पर्धाकरूलागल्या.भक्तगणपूजासंपूवनसमाधानानंमागंवळला.वळतावळताआपलापायकशालाअडखळतआहेम्हणूनप्रत्येकानंवाकूनपाहिलं.देव्हार्यातलीमूर्तीहोतीती!तीकुणीकधीबाहेरफेकूनदिलीहोतीदेवजाणे!पणएकालाहीतिचीओळखपटलीनाही.प्रत्येकभक्ततिलातुडवूनपुढंगेला.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2008
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
136
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.7
MB

More Books by V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949