Devdoot Uncle
-
- €2.99
-
- €2.99
Publisher Description
तिने त्याला नकार दिल्याने त्याचे चित्त आज ताळ्यावर नव्हते. आपल्या मनाला संभाळत पावसात तो वेळेवर
डिलेव्हरी देऊ शकला नव्हता. मग त्याची बाईक वळली त्याच्या भावविश्वाला आधार देणाऱ्या एका गल्लीकडे,
ज्याने त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला होता.