Adrushya Sapala
-
- 2,99 €
-
- 2,99 €
Descrizione dell’editore
२०५५ साली सायबॉर्ग बंड झालं होतं आणि ते चिरडून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर
२०६०मध्ये नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आली होती व 'कोणत्याही
सायबॉर्गला देशातील निवडणूक लढवता येणार नाही', असा कायदा संमत झाला होता.
पत्रकार अजय आता मारेकरी बनला होता. त्याला उमगले होते एक गुपित, ज्यामुळे तो
बनू शकला असता कोट्याधीश पण...