



The Elements - Euclid
-
- 2,99 €
-
- 2,99 €
Descrizione dell’editore
'द एलिमेंटस्' हा ग्रंथ इसपू. तिस-या शतकातला. भूमितीचा पाया घालण्याचे श्रेय युक्लिडला दिलं जातं. 'तरूणपणात ज्याच्या हाती हे पुस्तक पडेल, त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य हे पुस्तक बदलून टाकू शकेल', असे उद्गार विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आ्ईनस्टाईन यांनी काढले होते. हा ग्रंथ १३ भागात विभागला आहे. जगातील सर्व भाषांत या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. ध्वनिविज्ञान, प्रकाशविज्ञान, परमाणुविज्ञान, जीवविज्ञान, चिकित्साविज्ञान आणि उद्योग या सगळ्या शाखांचा अभ्यास युक्लिडच्या निष्कर्षावर आधारित आहे.