GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA

GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA

    • 3,49 €
    • 3,49 €

Descrizione dell’editore

ग्रामीण साहित्याचा सर्वांगीण अभ्यास करणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. मराठी ग्रामीण कथा, कादंबरी,कविता या साहित्य-प्रकारांचे ऐतिहासिक स्वरूप तर ग्रंथकाराने विशद करून दाखविलेच आहे; शिवाय  त्यातून निर्माण होणाऱ्याया अनेक तात्त्विक प्रश्नांची उत्तरे साहित्यशास्त्रीय भूमिकेवरून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यकाळातील ग्रामीण साहित्यातल्या पहिल्या पिढीच्या अनेक मर्यादाही ग्रंथकाराने स्पष्ट केल्या आहेत. ग्रामीण भाषेसंबंधीचे आपले विचार निर्भीडपणे मांडून नव्या पिढीच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप, या पिढीच्या ग्रामीण लेखकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या साहित्यविषयक अडचणीही दाखवून दिल्या आहेत. एकूण मराठी साहित्यात ‘ग्रामीण साहित्याचे स्थान’ नेमके काय आहे, हे धीटपणे  सांगितले आहे. ग्रामीण साहित्याच्या संदर्भात या गोष्टी प्रथमच चिकित्सक रसिकांच्या समोर येत आहेत. ग्रामीण  साहित्याची स्वत: निर्मिती करणाया डॉ. आनंद यादव यांनी एकूण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.

GENERE
Professionali e tecnici
PUBBLICATO
1979
1 gennaio
LINGUA
MR
Marathi
PAGINE
236
EDITORE
Mehta Publishing House
DIMENSIONE
2,4
MB

Altri libri di Anand Yadav

AADITAL AADITAL
1990
MATIKHALCHI MATI MATIKHALCHI MATI
2012
KACHVEL KACHVEL
2012
GRAMINTA : SAHITYA AND VASTAV GRAMINTA : SAHITYA AND VASTAV
1981
PANBHAVARE PANBHAVARE
2010
GRAMSANSKRUTI GRAMSANSKRUTI
2012