PANDHARE DHAG PANDHARE DHAG

PANDHARE DHAG

    • 3,49 €
    • 3,49 €

Descrizione dell’editore

याशतकातझालेलीदोनमहायुद्धे,हेदोनऐतिहासिकटप्पेआहेत.यादोनटप्प्यांवरसामाजिकआणिसांस्कृतिकजीवनातप्रचंडस्थित्यंतरेघडूनआली.हीस्थित्यंतरेभारतातआणिपर्यायानेमहाराष्ट्रातहीघडतहोती.दुसयामहायुद्धाच्यादरम्यानेध्येयप्रवणतरुणांचीएकपिढीइथेवावरतहोती.पहिल्यामहायुद्धाच्यादरम्यानेजन्मलेली,सुरुवातीलाटिळकांचेआणिनंतरगांधींचेसंस्कारघेऊनवाढणारीहीपिढी.आपल्याभोवतालच्याकौटुंबिकआणिआर्थिकपाशांनानजुमानताहीपिढीआपल्याध्येयाच्यादिशेनेवाटचालकरतहोती.हेध्येयकेवळस्वातंत्र्यप्राप्तीचेनव्हते...अभयहाअशाचध्येयप्रवणतरुणपिढीचाप्रतिनिधीआहे.मानवीजीवनाचीजगण्यासाठीचीधडपड,उकिरड्यावरच्याबेवारशीपोराप्रमाणेत्यांचीअसणारीअवस्थापाहूनतोक्रांतीच्यादिशेनेपावलेउचलूलागतो.एकाबाजूलासत्त्वशून्यवध्येयशून्यहोतचाललेल्यामहाराष्ट्रातीलउच्चमध्यमवर्गाच्यापाश्र्वभूमीवर,कनिष्ठमध्यमवर्गातल्याबुद्धिमानआणिभावनाशीलअशातरुणांचाप्रतिनिधीम्हणूनअभयउभाआहे.हाअभयवाचकांनानक्कीचओळखीचावाटेल.

GENERE
Narrativa e letteratura
PUBBLICATO
1939
1 gennaio
LINGUA
MR
Marathi
PAGINE
208
EDITORE
Mehta Publishing House
DIMENSIONE
1,5
MB

Altri libri di V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949