SAMBHRAMACHYA LATA SAMBHRAMACHYA LATA

SAMBHRAMACHYA LATA

    • 3,49 €
    • 3,49 €

Descrizione dell’editore

काळोखातूनआपल्याचदु:खाचीवातचालतनंदितास्मशानभूमीतयेऊनपोहोचलेली.लांबवरएकचिताजळतअसलेली.तीचअंधुकउजेडसगळीकडेपसरलेला.तोहीमधूनमधूनकमीजास्तहोतअसलेला.धापलागल्यासारखा.इथेचइथेचतोआला!सैरभैरतीत्यालाशोधते.हेसगळेहरवलेल्यांचेजग?इथेकोणकुठे,अग्नीचेपांघरूणलपेटूनचिरनिद्राघेताघेतानाहीसेझाले,तेकसेकळणार?पणनाहीसेझालेम्हणजेसर्वत्रपसरले...पंचमहाभूतातविलीनहोतायेईलका?कानाहीयेणार?...समोरपसरलेलेहेपात्र...काळोखाचेरहस्यउघडणारेहेदार...मीयादारातूनआतगेले,तरकाळोखातमिसळलेल्यानंदनशीमाझीभेटहोईल...?रत्नाकरमतकरीयांच्याविलक्षणवर्णनशैलीनेनटलेल्या,वास्तवआणित्यापलीकडचेवास्तव,यांच्यातीलधूसरसीमारेषेवरच्यागूढकथांचाहासंग्रह.

GENERE
Narrativa e letteratura
PUBBLICATO
1978
1 gennaio
LINGUA
MR
Marathi
PAGINE
148
EDITORE
Mehta Publishing House
DATI DEL FORNITORE
Mehta Publishing House Private Limited
DIMENSIONE
738
KB
KRUSHNAKANYA KRUSHNAKANYA
2021
ADAM ADAM
2013
TAN MAN TAN MAN
2005
RANGANDHALA RANGANDHALA
1977
SWAPNATIL CHANDANE SWAPNATIL CHANDANE
1973
PHASHI BAKHAL PHASHI BAKHAL
1974