VASUDEVE NELA KRISHNA VASUDEVE NELA KRISHNA

VASUDEVE NELA KRISHNA

    • 4,49 €
    • 4,49 €

Descrizione dell’editore

‘विज्ञानकथा’हाप्रकारआतामराठीलानवीनराहिलेलानाही.अनेकवर्षंदुर्लक्षितराहिलेल्याविज्ञानकथेनंआताचांगलंबाळसंधरलंआहे.आजज्ञातअसलेल्याविज्ञानाच्याखांद्यावरूनभविष्यातल्याशक्यतांकडेडोकावूनपाहण्याचाप्रयत्नकरणाराहावाङ्मयप्रकारआतालोकप्रियझालेलाआहे.असंडोकावूनपाहणंविस्मयजनकतरअसतंच,शिवायतेमनोरंजकहीठरतं.शुभदागोगटेहेमराठीविज्ञानसाहित्यातलंएकमान्यवरनाव.विज्ञानकथा,विज्ञानकादंबरी,विज्ञानलेखअसेअनेकप्रकारत्यांनीसमर्थपणेहाताळलेआहेत.त्यांच्याअनेककथांनावकादंबरीलाविविधपुरस्कारमिळालेलेआहेत.नॅशनलबुकट्रस्टनंसर्वभारतीयभाषांमधीलविज्ञानकथांचाएकसंग्रहप्रकाशितकेलाआहे.‘वसुदेवेनेलाकृष्ण’हीत्यांचीकथात्यासंग्रहातसमाविष्टकेलेलीआहे.क्लोनिंग,कालप्रवास,यंत्रमानवअशाअनेकविज्ञानविषयांवरच्यात्यांच्याकथायासंग्रहातसमाविष्टआहेत.‘अभिहरण’मध्येपरग्रहवासियांच्याभेटीतअडकलेलानायकदिसतो,क्लोनिंगमुळेउडालेलीगंमत‘पिनी’मध्येबघायलामिळतेतर‘वसुदेवेनेलाकृष्ण’मध्येअतिप्रगतविज्ञान-तंत्रज्ञानामुळेमिळणा-यासुखसोयीआणित्यासोबतचंमानसिकदास्यनाकारूनअपत्याच्याव्यक्तीस्वातंत्र्यासाठीकष्टवधोकापत्करणारेमाता-पितादिसतात.मानवीमूल्यंआणिमानवीभाव-भावनायासर्वकथांच्याकेंद्रस्थानीआहेत.

GENERE
Narrativa e letteratura
PUBBLICATO
2009
1 agosto
LINGUA
MR
Marathi
PAGINE
273
EDITORE
Mehta Publishing House
DIMENSIONE
1,6
MB

Altri libri di SHUBHADA GOGATE

ASMANI ASMANI
2009
SANADHA BADALTANA SANADHA BADALTANA
2008
GHAR GHAR
2009
NIRAMAY YASHASATHI DHYAN NIRAMAY YASHASATHI DHYAN
2002
HRIDAYVIKAR NIVARAN HRIDAYVIKAR NIVARAN
1999