Pahile Prem
-
- ¥917
発行者による作品情報
'पहिले प्रेम हेच खरे प्रेम असते ही गोष्ट साफ खोटी आहे'
हेच वि. स. खांडेकर यांनी उदाहरण देऊन पटवून दिले आहे. पहिले प्रेम हे कधीही अंतिम सत्य नसते कधी कधी पुन्हा झालेले प्रेमही पहिल्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ असू शकते.