ANDHALYACHE DOLE ANDHALYACHE DOLE

ANDHALYACHE DOLE

    • ¥450
    • ¥450

発行者による作品情報

वेदमेहता,एकापंजाबीडॉक्टरचामुलगा.वयाच्याचौथ्यावर्षीवेदचेडोळेआलेआणितोआंधळाझाला.पंचेंद्रियांतलेएकअत्यंतमहत्त्वाचेइंद्रियम्हणजेदृष्टी.तीचहरपल्यावरवेदच्याविकासाचेसारेमार्गचखुंटले.पणवेदनिसर्गत:बुद्धिमानहोताआणिज्ञानाचीत्याचीभूकविलक्षणतीव्रहोती.पंजाबीघरातजन्मलेलावेदमुंबईमधीलदादरच्याअंधशाळेतयेऊनदाखलझाला.तिथेप्राथमिकशिक्षणघेतल्यावरअनेकअमेरिकनविद्यापीठांशीसंपर्कसाधण्याचीत्यानेधडपडकेली.शेवटीएकाविद्यापीठानेत्यालाप्रवेशदिला.आंधळावेदआपल्याव्यंगावरमातकरूनजिद्दीनेअमेरिकेतपोहोचला.तिथेशिकूनसवरूनमोठाझाला;आणिआजतोतिथलाएकनामांकितवृत्तपत्रकारबनलाआहे.‘आंधळ्याचेडोळे’हावेदच्या‘फेसटुफेस’याआत्मचरित्राचाअनुवादआहे.वेधकआणिरसाळ.कादंबरीहूनचित्ताकर्षकआणिकाव्याहूनहृदयस्पर्शी.अदम्यआत्मविश्वास,तीव्रज्ञानलालसाआणिअनावरजीवनासक्तीयांचीहीप्रेरकआणिसुंदरगाथाआहे.

ジャンル
小説/文学
発売日
1997年
1月1日
言語
MR
マラーティー語
ページ数
307
ページ
発行者
Mehta Publishing House
販売元
Mehta Publishing House Private Limited
サイズ
1.7
MB
Dark Harbor Dark Harbor
2021年
Ledge Between the Streams Ledge Between the Streams
2020年
Mahatma Gandhi and His Apostles Mahatma Gandhi and His Apostles
2021年
The Stolen Light The Stolen Light
2020年
Fly and the Fly-Bottle Fly and the Fly-Bottle
2021年
All for Love All for Love
2021年