ANTARANG COCA-COLACHE ANTARANG COCA-COLACHE

ANTARANG COCA-COLACHE

    • ¥450
    • ¥450

発行者による作品情報

भाषेच्या,संस्कृतीच्यासीमाओलांडणाराजगातलासर्वपरिचितयशस्वीब्रॅन्ड.याब्रॅन्डच्याघडणीची,वृद्धीची,विपणनाची,नवर्नििमतीचीहीकहाणी.याकहाणीलादोनबाजूआहेत–एकम्हणजेकॉर्पोरेटक्षेत्रातल्याबदलांची,नव्याप्रयोगांची,उत्पादनक्षमतावाढवण्यासाठीकेलेल्याप्रयत्नांची;तरदुसरीआहेती,नफ्याचावापरकरूनसमाजासाठीविधायककार्यकरण्याची,त्यासाठीझटण्याची.साधा‘बॉटलर’म्हणूनकामकरूलागलेलाएकतरुण‘कोका-कोला’च्यासर्वोच्चपदीकसापोहोचतोआणिमोडकळीसआलेल्याकंपनीचीवंव्यवस्थितघडीकशीबसवूनदेतो,याचीहीथरारककहाणीयातआहे.सहजसोप्याभाषेत,मनापासूनसांगितलेलंहेअनुभवकथनआपल्यालारंजकपणेउद्योगविश्वातल्यासहसाफारमाहीतनसलेल्यागोष्टीआणित्यातल्याखाचाखोचाउलगडूनसांगतं;अनुभवांतूनआलेलंशहाणपणआपल्यापुढेमांडतं;एकवेगळाचदृष्टिकोनदेतं.त्यामुळेनव्यानेव्यवसायकरणाऱ्यासाठीतरुणांसाठीआणिजिज्ञासूव्यक्तींसाठीहेपुस्तकउपयुक्तठरते.

ジャンル
伝記/自叙伝
発売日
2016年
1月1日
言語
MR
マラーティー語
ページ数
17
ページ
発行者
Mehta Publishing House
販売元
Mehta Publishing House Private Limited
サイズ
3.4
MB