ANUCHIT ANUCHIT

ANUCHIT

    • ¥550
    • ¥550

発行者による作品情報

माजी युएस मरीन कॅप्टन अनुराधा भगवती यांचं हे विलक्षण अनुभवकथन. आपल्या कठोर शिस्तीच्या भारतीय पालकांपासून मनाने दुरावलेली अनुराधा सैन्यात दाखल झाली. पण अमेरिकन नौदलातला स्त्री-पुरुष भेद आणि पुरुष सैनिक-अधिकाऱ्यांकडून होणारं स्त्री सैनिकांचं लैंगिक शोषण, या गोष्टींनी तिला अस्वस्थ केलं. तिची सैन्यातील कारकीर्द संपल्यानंतर स्वान या संस्थेमार्फत तिने यासंदर्भात आवाज उठवला. परिणामी अमेरिकी सैन्यातील जाचक अटीही बदलल्या गेल्या आणि अमुलाग्र बदल घडला आणि लढाईसंदर्भातील महिला अधिकाऱ्यांवरील बंदी उठवण्यात आली. अनुराधा यांच्या अनुभवांचं आणि त्यांच्या लढ्याचं हे दाहक दर्शन.

ジャンル
伝記/自叙伝
発売日
2021年
8月25日
言語
MR
マラーティー語
ページ数
461
ページ
発行者
MEHTA PUBLISHING HOUSE
販売元
Mehta Publishing House Private Limited
サイズ
4.1
MB