FREEDOM AT MIDNIGHT FREEDOM AT MIDNIGHT

FREEDOM AT MIDNIGHT

    • ¥650
    • ¥650

発行者による作品情報

`भारतावरराज्यकरण्याचीजबाबदारीब्रिटिशवंशावरनियतीनेकशीकायसोपवलीहेएकअतक्र्य,अगम्यअसेगूढचआहे.`—रुड्यार्डकिपलिंग`भारतातीलब्रिटिशसत्तेवरआपणआपल्याचहातानेउदकसोडतआहोत.आपणआपल्याचहातानेहाधोंडापायावरपाडूनघेतआहोत.त्यातूनहोणारीहानीआपल्यादृष्टीनेअंतिमवआपल्याएकूणअस्तित्वालाधोक्यातआणणारीचठरेल.यथावकाश,आपल्यालाजगातीलएककिरकोळप्रतीचीसत्ताबनवणा-याएकाप्रक्रियेचीतीसुरुवातचठरणारयातमलातरशंकावाटतनाही.`—विन्स्टनचर्चिलहाऊसऑफकॉमन्समधीलएकाभाषणातफेब्रुवारी१९३१`नियतीशीआपणअनेकवर्षांपूर्वीएककरारकेलेलाहोता.आजतोक्षणआला-आपल्यावचनबद्धतापूर्तीचा.त्यावेळीकेलेलीआपलीतीप्रतिज्ञाआजपूर्णहोतआहे...आजच्यायादिवशी,जेव्हाघड्याळातमध्यरात्रीचाटोलापडेल,त्यावेळीजगझोपेतअसेलएकीकडेपणआपल्याभारतातमात्रप्रत्येकजणएकानव्याजीवनाचावस्वातंत्र्याचाअनुभवघेण्यासाठीजागाअसेल.इतिहासातअसाएखादाक्षणयेतो,पणतोहीक्वचितच!त्याक्षणीआपण`जुनेजाऊद्यामरणालागुनि`म्हणतएकानव्यावळणावरपदार्पणकरतो.तोक्षणअसतोएकायुगान्ताचा,राष्ट्रात्म्याच्याजागृतीचा-ज्याचाआवाजसततदाबूनधरण्यातआलेलाहोता-हुंकारकानीपडण्याचाहाएकअलौकिकक्षणआहे.`—जवाहरलालनेहरू१४ऑगस्ट१९४७च्यामध्यरात्रीभारताच्याघटनासमितीसमोरभाषणकरताना

ジャンル
参考図書
発売日
2017年
10月1日
言語
MR
マラーティー語
ページ数
29
ページ
発行者
Mehta Publishing House
販売元
Mehta Publishing House Private Limited
サイズ
6
MB
Foundation of the Christian Faith Foundation of the Christian Faith
2020年
Freedom at Midnight Freedom at Midnight
2017年
Black Eagles Black Eagles
2013年