GHACHAR GHOCHAR GHACHAR GHOCHAR

GHACHAR GHOCHAR

    • ¥300
    • ¥300

発行者による作品情報

हातातोंडाशीगाठअसलेल्यापणएकाअनामिकधाग्यातबांधलेल्याएकाएकत्रकुटुंबाचीआर्थिकपरिस्थितीएखादाचमत्कारव्हावातशीबदलतेतेव्हा,अनेकजुनीनवीगृहीतंमागेपडतात.इच्छाआणिनातीबदलतात,एकविवाहमोडतो,आणिविनाशकशेवटाकडेजाणारातणावनिर्माणहोतो,जोथोपवणंअशक्यअसतं.मुंग्यांचाबेसुमारत्रासअसलेल्याघरातूनमध्यमवर्गीयसुरक्षितघरातजाणाऱ्याकुटुंबाच्यामाध्यमातूनसांपत्तिकप्रगतीकडेडोळेलावूनबसलेल्यासमाजाचंआतलंचित्र,विख्यातकन्नडलेखकविवेकशानभागयांच्याबदलांचाठावघेणाऱ्यायाकादंबरीतूनस्पष्टहोतं.याकुटुंबाचंविश्वचघाचरगोचरहोऊनजातं.इतरांसाठीहाशब्दनिरर्थकअसलातरी,याकादंबरीच्याअस्वस्थ,निनावीसूत्रधारासाठीतेदुरुस्तकरण्यापलिकडचंकाहीतरीहोऊनजातं.स्पष्ट,वाचतराहावीअशीशैली,त्यासोबतचनर्मविनोदाचीपखरण,आणिमाणसांमधलाओलावाअसलेलीहीघाचरगोचरनावाचीगोष्ट.सध्याच्याभारतातश्रीमंतहोण्याचाअर्थआणित्याचेपरिणामयांचेबदलतेसंदर्भउलगडूनदाखवते.आधुनिकजगण्याच्यायाकहाणीचेपडसादइतरत्रहीजाणवतात.

ジャンル
小説/文学
発売日
2018年
7月1日
言語
MR
マラーティー語
ページ数
103
ページ
発行者
Mehta Publishing House
販売元
Mehta Publishing House Private Limited
サイズ
3.1
MB
Sakina's Kiss Sakina's Kiss
2025年
Ghachar Ghochar Ghachar Ghochar
2018年
Ghachar Ghochar Ghachar Ghochar
2017年