PLEASURE BOX PART 2
-
- ¥300
-
- ¥300
発行者による作品情報
प्लेझर बॉक्स च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळायचा प्रयत्न केला आहे. निव्वळ खुषामत करणारी पत्रं विंâवा संपूर्ण पत्रातला खुषामत वा बेदम कौतुक करणारा मजवूâर प्रकाशित होउ द्यायचा नाही. ही खुषीपत्रांची पोतडी नाही. हा एक संवाद आहे. संवादाच्या, गप्पागोष्टींच्या ओघात आपण एकमेकांबद्दल जेवढं चांगलं बोलतो तेवढं स्तुतिपर बोलता येणं अपरिहार्य आहे. हा पत्रव्यवहार मुळातच आवडनिवड कळण्यासाङ्गीच निर्माण झाला आहे. तरीसुद्धा वाचकांची पत्रं काटछाट करूनच प्रकाशित केली आहेत. वाचकांच्या संकोचून टाकणाNया स्तुतीने त्यांचा भाव कळतो पण संवाद पुढे सरकत नाही. ज्या पत्रांनी आणखीन बोलायला लावलं त्याच पत्रांना अग्रक्रम मिळणं अपरिहार्य होतं.