VITAL
-
- ¥200
-
- ¥200
発行者による作品情報
तोघराचादरवाजालोटतो.नेहमीसारखीचकडीलावलेलीनसते.तोअंधारातबघतो.अंथरुणावरमुलंअस्ताव्यस्तझोपलेलीअसतात.बटणलावण्याचेत्याच्याजिवावरयेते.तोअंधारातकपडेबदलतो.बायकोकडेतोपाहतो.एकाकुशीवरतीझोपलेलीअसते.अंधारातहीत्याचीनजरतिच्याआकृतीवरखिळते.तोबायकोच्यापांघरुणातघुसतो.गाढझोपलेलीत्याचीबायकोस्पर्शानेजागीहोते.दहावर्षांचापरिचयाचास्पर्शतीसहजओळखते.तीगळ्यातहातटाकीतकुजबुजते,`वीसरुपयेआणलेत?`बायकोच्याप्रश्नानेत्याचीनशाखाडकन्उतरते.एखाद्याधंदेवाल्याबाईनेप्रश्नविचारावा,तसेत्यालावाटते.त्याचीसारीगात्रेबर्फासारखीथंडगारपडतात.शरीराचेमुटकुळेकरूनतोबाजूलाजाऊनपडतो.गर्भाशयातमूलझोपावं,तसातोदिसतअसतो.