YAYATI YAYATI

YAYATI

    • ¥450
    • ¥450

発行者による作品情報

कै.विष्णुसखारामतथाभाऊसाहेबखांडेकरयांच्याएकूणसाहित्यकृतींच्यारत्नमाळेतील‘ययाति’चेस्थानमेरुमण्यासारखेआहे.याकादंबरीचापुराणाशीकेवळनावापुरतासंबंधनाही.एकाप्रसिद्धपौराणिकउपाख्यानाचेधागेदोरेघेऊनतेत्यांनीयाकादंबरीतस्वतंत्ररीतीनेगुंफलेआहेत.आपल्याप्रतिभेचीजात,तिचीशक्तीआणितिच्यामर्यादायांचीयोग्यजाणीवझालेल्याखांडेकरांनीआत्माविष्कारालायोग्यअशीचकथानिवडली.तीज्यामाध्यमातूनत्यांनाप्रगटव्हावीशीवाटली,त्याच्यावरत्यांचेप्रभुत्वहोतेच.पुराणकथांतजेभव्यभीषणसंघर्षआढळतात,त्यांचेमंथनकरण्याचीअंगभूतशक्तीहीत्यांच्याचिंतनातहोती.जीवनजसेएकादृष्टीनेक्षणभंगुरआहे,तसेच,तेदुस-यादृष्टीनेचिरंतनआहे;तेजितकेभौतिकआहे,तितकेचआत्मिकआहे,याकठोरसत्याचेआकलनहीत्यांनापूर्णत्वानेझालेलेहोते.त्यामुळेचएकापौराणिककथेच्याआधारानेएकसर्वाेत्तमललितकृतीकशीनिर्माणकरतायेते,याचाआदर्शवस्तुपाठच‘ययाति’च्यारूपानेश्री.खांडेकरांनीवाचकांपुढेठेवलाआहे.कामुक,लंपट,स्वप्नातहीज्यालासंयमठाऊकनाही,असाययाति;अहंकारी,महत्त्वाकांक्षी;मनातदंशधरणारीआणिप्रेमभंगानेअंतरंगातद्विधाझालेलीदेवयानी;स्वत:च्यासुखाच्यापलीकडेसहजपाहणारीआणिययातीवरशरीरसुखाच्या,वासनातृप्तीच्यापलीकडच्याप्रेमाचावर्षावकरणारीशर्मिष्ठाआणिनिरपेक्षप्रेमहाचज्याचास्वभावधर्महोऊनबसलाआहे,असाविचारी,संयमीवध्येयवादीकचयाचारप्रमुखपात्रांमधीलपरस्परप्रेमाचीविविधस्वरूपेयाकादंबरीतसमर्थपणेचित्रितझालीआहेत.‘हीकादंबरीययातीचीकामकथाआहे,देवयानीचीसंसारकथाआहे.शर्मिष्ठेचीप्रेमकथाआहेआणिकचाचीभक्तिगाथाआहे,हेलक्षातघेऊनवाचकांनीतीवाचावी,’अशीअपेक्षास्वत:खांडेकरांनीचप्रकटपणेव्यक्तकेलीआहे.

ジャンル
小説/文学
発売日
1959年
1月1日
言語
MR
マラーティー語
ページ数
461
ページ
発行者
Mehta Publishing House
販売元
Mehta Publishing House Private Limited
サイズ
6.6
MB

V.S. Khandekarの他のブック

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948年
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016年
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948年
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015年
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947年
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949年