• 6,99 €

Publisher Description

ड्रेकअ‍ॅन्डस्वीनीयावॉशिंग्टनडी.सी.मधल्याबलाढ्यलॉफर्ममधलावकीलमायकेलब्रॉकहाआपल्याक्लायंट्सनातासावरबिलंलावतोआहे,पैसाकमावतोआहे.यशाच्याआणिसत्तेच्यापाय-याचढण्यासाठीअथकप्रयत्नकरतोआहे.फर्मचीभागीदारीफक्तएकापावलावरअसतानात्यालाहेसारंनकोसंवाटतंआणिएकाक्षणातसारंहोत्याचंनव्हतंहोतं.एकबेघरमाणूसफर्मच्याअलिशानऑफिसमध्येघुसूननऊवकिलांनाओलीसधरतो.तेओलीसनाट्यसंपतं,तेव्हामायकेलचाचेहरात्यामाणसाच्यारक्तानंथबथबलेलाअसतोआणिअचानक,मनातविचारसुद्धायेणारनाही,अशीगोष्टकरायलामायकेलतयारहोतो.अनेकवर्षांपूर्वीहरवलेल्यात्याच्यासदसद्विवेकबुद्धीचात्यालापरतएकदाशोधलागतो.मायकेलत्याचीबलाढ्यफर्मसोडून,त्याचाहल्लेखोरजिथंकधीकाळीराहतहोता,त्यारस्त्यांवरजायलातयारहोतो.त्यारस्त्यांवरराहणा-यासमाजातल्यादुर्बलांना,न्यायमिळवण्यासाठीवकिलाचीगरजअसते.पणअजूनएककोडंआहे,जेमायकेलसोडवूशकतनाही.ड्रेकअॅंन्डस्वीनीच्याअथांगगर्तेतून,आतामायकेलच्याहातातपडलेल्याएकागुप्तफाइलमधूनएकरहस्यतरंगतवरयेऊपाहतं.एककटकारस्थानशिजलंय,ज्यानंकाहीलोकांचाबळीघेतलाय.आतामायकेलचेपूर्वीचेभागीदारत्याचेकट्टरशत्रूझालेआहेत,कारणत्यांच्यासाठीमायकेलब्रॉकहारस्त्यावरचासर्वांतधोकादायकमाणूसझालेलाअसतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2014
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
418
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.9
MB

More Books by John Grisham & SHEELA KARKHANIS