AALEKH AALEKH

AALEKH

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

‘आलेख’हारणजितदेसार्इंचाग्रामीणजीवनावरआधारितकथांचासंग्रह.गाववरवरजरीशांतवाटलेतरीअंतरंगातकितीतरीघडामोडीचाललेल्याअसतात.गावचीचावडी,पार,हिरवेगारमळे,चिरेबंदीवाडे,गरिबाचीझोपडी,डोंगरमाथे,करवंदांच्याजाळ्याहीघटनांचीकेंद्रस्थळं.गावातलीत-हेवाईक,इरसाल,बेरकी,गरिबीनेगांजलेली,देवभोळी,अंधश्रद्धाळूमाणसं!निसर्गआणिजनावरंयांच्याशिवायत्यांच्याजीवनालापूर्णत्वयेतचनाही.हीमाणसंत्यांच्याईर्षा,त्यांचाबाणेदारपणा,यातना,मुलांवरचीमाया,शहरवासीयांशीत्यांचेयेणारेसंबंध,सर्वसच्चेपणानेजगतात,निभावतात.निसर्गआणिजनावरांशीएकरूपझालेलीहीमाणसंत्यांच्यारंगरेषांसहदेसाईयांनीआपल्यालेखणीतूनतितक्याचसच्चेपणानेचितारलेलीआहेत.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1979
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
196
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.1
MB

More Books by RANJEET, DESAI

KAMODINI KAMODINI
1978
KANCHANMRUG KANCHANMRUG
1991
KATAL KATAL
1905
PRATIKSHA PRATIKSHA
1994
RAMSHASTRI RAMSHASTRI
2017
SANKET SANKET
1991