MATICHE MAMA AVAGHE JIVAN MATICHE MAMA AVAGHE JIVAN

MATICHE MAMA AVAGHE JIVAN

    • $79.00
    • $79.00

Descripción editorial

‘दडर्टीलाइफ’कथाआहेमुक्तपत्रकारअसणारीक्रिस्टीनआणिशेतकरीमार्कयांची.शहरीजीवनातरमणारीक्रिस्टीनशेतकरीमार्कचीमुलाखतघेण्याच्यानिमित्तानेत्याच्यागावीजाते.हाडाचाशेतकरीअसणाऱ्यामार्कचेरांगडेरूपतिलाआवडते.केवळगंमतम्हणूनशिकारनकरताआपल्यापिकांचेसंरक्षणवअन्नमिळवण्यासाठीशिकारकरणारामार्कतिलाप्रभावितकरतो.मार्कबरोबरशेतावरराहण्यात,त्याच्याकृषिकार्यातमदतकरण्याततिलाआनंदवाटूलागतो.शाकाहारीअसूनहीमार्कनेबनविलेलेमांसाहारीपदार्थतिलाचविष्टवाटूलागतात.मार्कच्यागोठ्यातीलडुकरं,कोंबड्या,गाई,घोडेवत्यांच्याशीसंबंधितमाहितीतहीतिलारसवाटूलागतो.मार्कआणिक्रिस्टीनयांच्यातीलप्रेमहळूहळूफुलूलागतं.मार्कलाहीक्रिस्टीनआवडूलागते.विवाहठरल्यानंतरचाबराचकाळतेएकेठिकाणीपडीकशेतकरारानेघेऊनतेफुलवण्यासाठीप्रचंडकष्टकरतात.हळूहळूक्रिस्टीनशेतीसंबंधितसर्वकामेशिकूनकरूलागते.खरंतरकृषिकर्मांचीसवयनसतानाहीक्रिस्टीनतिच्यामनातीलशहरातीलसुखसोयीयुक्तजीवनाचेविचारदूरसारूनमार्कच्याप्रेमाखातरत्याच्याबरोबरीनेशेतावरकष्टकरते.दोघांच्याउज्ज्वलभविष्याचीस्वप्नेरंगवण्यातमग्नअसणारीक्रिस्टीनशेत,पाळीवप्राणी,त्यांचंजीवनयाविषयीखूपअनुभवघेते.शहरीजीवनातज्यागोष्टींपासूनतीअनभिज्ञहोती,अशासर्वचगोष्टीतिलाफारजवळूनअनुभवायलामिळतात.शेतीकामकरतानाकरावेलागणारेकष्ट,येणाऱ्याअडचणीयामुळेकाहीवेळाखचणारीक्रिस्टीनहळूहळूशेतीलाचआपलंसर्वस्वमानूलागते.विवाहानंतरएकमेकांच्यामदतीनंतेआपल्याशेतवाडीलाखूपचसमृद्धकरतातआणिशहरातवाढलेल्याक्रिस्टीनचेकष्टांनी‘अवघेजीवनमातीचे’होऊनजाते.

GÉNERO
Biografías y memorias
PUBLICADO
2018
1 de marzo
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
309
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENDEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
4.4
MB
Good Husbandry Good Husbandry
2019
The Dirty Life The Dirty Life
2010