![RANGDEVTA](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![RANGDEVTA](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
RANGDEVTA
-
- $59.00
-
- $59.00
Descripción editorial
कै.अण्णासाहेबकिर्लोस्करतेवि.वा.शिरवाडकरअशादहामहत्त्वाच्यानाटककारांच्यागाजलेल्यानाटकांतीलनिवडकवेच्यांचाश्री.वि.स.खांडेकरांनीसंपादितकेलेलाहासंग्रहआहे.मराठीनाट्यलेखनाचाकसकसाविकासहोतगेला,त्याचाअस्पष्टआलेखयावेच्यांतूनसूचितहोतो.आजनट,नाटककारआणिनाट्यगृहेयानाट्यकलेच्यावैभवालाआवश्यकअसलेल्यातिन्हीघटकांचेएकप्रकारचेदुर्भिक्षजाणवतआहे.हीप्रतिकूलपरिस्थितीपालटेपर्यंतमराठीरंगभूमीलाजुन्यावैभवावरचजगलेपाहिजे.`रंगदेवता`याग्रंथातवाचकांनायावैभवाचे,अंशत:काहोईना,दर्शनघडेलआणियावैभवालाकारणीभूतझालेल्यानिवडकनाट्यकृतींच्यासमग्रअभ्यासालातेप्रवृत्तहोतील.रंगदेवता