SADHI YANTRE SADHI YANTRE

SADHI YANTRE

    • USD 1.99
    • USD 1.99

Publisher Description

दैनंदिनवापरातीलमाहितीचीयंत्रे,काहीमाहितीनसलेलीआणिकाहीकारणानेवापरातयेणारीयंत्रेयांचीरचना,उपयुक्तता,त्यायंत्रांबाबतकोणतीकाळजीघ्यावी,याबाबतचीसचित्रमाहितीदेणारेपुस्तकम्हणजे‘साधीयंत्रे.’अगदीगॅसच्याजमान्यातहीपंपाचास्टोव्ह,वातीचास्टोव्हयाचीहीमाहितीयापुस्तकातवाचायलामिळते.आताऊर्जाबचतीचंमहत्त्वजाणवूलागलेलंअसतानासूर्यचुलीचीमाहितीहेपुस्तकदेतं.शाळकरीमुलांनाआणिकाहीमोठ्यामाणसांनाहीयंत्रउघडूनबघायचीउत्सुकताअसते;पणत्याचीशास्त्रशुद्धरचनामाहितीअसेलतरतेयंत्रखोलणंआणिबंदकरणंयोग्यरीतीनेहोऊन,त्यातीलबिघाडटळतो.अगदीअडकित्ता,सांडशी,ओपनरपासूनवॉशिंगमशिन,मिक्सरग्राइंडरपर्यंतअनेकयंत्रांचीमाहितीयापुस्तकातूनमिळते.भालवाचकांनायावस्तूंचीओळखकरूनदेणे,त्यांचेसामन्यज्ञानवाढावे.त्यांचावैज्ञानिकदृष्टिकोनविकसितव्हावा,हायापुस्तकाच्यालेखनामागीलहेतूअसला,तरीमोठ्यांच्याहीसामान्यज्ञानातभरघालणारेहेपुस्तकआहे.साध्या,सोप्याभाषेतयंत्रांचीमाहितीदेणारेहेपुस्तकवाचनीयआहे.

GENRE
Science & Nature
RELEASED
2017
1 May
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
32
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.1
MB

More Books by D.S. ITOKAR

A TO Z VIDNYAN A TO Z VIDNYAN
2012
VIDNYANATIL RANJAKATA VIDNYANATIL RANJAKATA
2017
VAIDNYANIK KHELNI VAIDNYANIK KHELNI
1992
VACHANATUN VIDNYAN VACHANATUN VIDNYAN
2015
KHELANICH KHELANI KHELANICH KHELANI
2016
KHELANI VIDNYANACHI KHELANI VIDNYANACHI
2015