ASA LUTALA BHARAT ASA LUTALA BHARAT

ASA LUTALA BHARAT

    • € 5,99
    • € 5,99

Beschrijving uitgever

’वास्कोदगामा’नेसमुद्रमार्गेहिंदुस्थानातयेण्याचामार्गशोधलावतीनशतकेहिंदुस्थानातयुरोपियनव्यापार्यांचाहैदोसचालला.हिंदुस्थानातीलसंपत्ती,मुबलकतावभौगोलिक-नैसर्गिकसंपत्तीपाहूनहिंदुस्थानलाजणूविषारीविळखाचबसला.यालोभीदेशांनीराजकीयकटकारस्थानेकेली,करारनामेवत्यांचेयोग्यपालननकरताविश्वासघातकेला.जुलूमकेला.फसवणूककेली.चुकीचीव्यापारधोरणे,नवाबांनीकंपनीलादिलेल्याप्रचंडरकमा,बंगालचार्हास,दुष्काळीपरिस्थिती,मृत्यूचेवाढतेथैमानयानेदेशठाासला.मुघलसत्तेलावाईनभेटदेऊन,मसाल्याच्यापदार्थांवरआक्रमणकरूनयेथीलबाजारपेठाब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगिजांनीकाबीजकेल्या.आपल्यापराक्रमीयोद्ध्यांनीप्राणांचीबाजीलावूनशहदिलावयुद्धेजिंकली;पणमुस्लीमनवाबकंपनीच्याहातातलंबाहुलंबनले.घनघोरयुद्धेलावूनयुरोपियनांनीवत्यांच्याकंपन्यांनीभारतासलुटले.स्वत:च्यातिजोर्याभरल्या.मनविषण्णकरणार्या,मानवतेलाहरताळफासणार्यावास्तवाचेभीषणदर्शन.

GENRE
Geschiedenis
UITGEGEVEN
2023
1 februari
TAAL
MR
Marathi
LENGTE
220
Pagina's
UITGEVER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
GROOTTE
3
MB

Meer boeken van Roy Moxham

The East India Company Wife The East India Company Wife
2014
Outlaw Outlaw
2010