KRISHNAMRUT KRISHNAMRUT

KRISHNAMRUT

    • € 4,99
    • € 4,99

Beschrijving uitgever

कृष्णांबद्दलओशोसांगतात-कृष्णपाचहजारवर्षांपूर्वीजन्मले;पणतेपाचहजारवर्षंपुढेहोते.इतरसंत-महात्म्यांचाकलविरक्तीकडेहोता;पणकृष्णमात्रभरभरूनजगायलासांगतातआणिभरभरूनजगतानाहीआव्हानांनासामोरंजायलाशिकवतात.ज्याकृष्णांनीकौरव-पांडवयुद्धटाळायचाप्रयत्नकेला,म्हणजेएकप्रकारेहिंसेलानकारदिला,त्याचकृष्णांनीऐनयुद्धाच्यावेळीकचखाणाऱ्याअर्जुनालालढायलाप्रवृत्तकेलं,म्हणजेहिंसेलासामोरंजाण्याचंबळदिलं.कृष्णएकमेवअसेआहेतजेजीवनालापूर्णत्वानेस्वीकारतात.म्हणूनचसामान्यमाणसालाहीतेपरिपूर्णतेनेजगायलाशिकवतातआणिजीवनरूपीद्वंद्वालाभिडायलाहीशिकवतात.ओशोंच्यामतेविरक्तहोणं,शांतीचामार्गधरणंहेचुकीचंनसलंतरीत्यातूनजीवनापासूनपळण्याचीएकवृत्तीदिसते.त्याउलटकृष्णजीवनालानिर्भयपणेसामोरंजायलासांगतात.कृष्णांचंइतरसंत-महात्म्यांच्यातुलनेतीलवेगळेपणओशोंनीविविधउदाहरणांतून,विवेचनातूनयापुस्तकाद्वारेस्पष्टकेलंआहे

GENRE
Non-fictie
UITGEGEVEN
2022
5 mei
TAAL
MR
Marathi
LENGTE
196
Pagina's
UITGEVER
Mehta Publishing House
GROOTTE
4,5
MB

Meer boeken van OSHO

KRISHNARANG SAVALA KRISHNARANG SAVALA
2022
KRISHNA SAKHA KRISHNA SAKHA
2022
EMOCJE EMOCJE
2020
EK EK PAUL EK EK PAUL
2013
SWATAHCHA SHODH SWATAHCHA SHODH
2003
SHIVSUTRA PART 1 SHIVSUTRA PART 1
2010