• € 6,99

Publisher Description

नोबेलपारितोषिकविजेतेहिजहोलीनेसदलाईलामाआणिआर्चबिशपडेस्मंडटुटूयांनीआयुष्याचीतब्बलपन्नासवर्षंनिर्वासितअवस्थेतकाढली.तरीतेदोघेहीयापृथ्वीतलावरचेसर्वांतप्रसन्नचित्तलोकआहेत.२०१५मध्येदलाईलामायांचा८०वावाढदिवससाजराकरण्यासाठीआर्चबिशपटुटूधरमसालालाजाऊनपोहोचले.आयुष्यातल्याअटळदुःखांच्यापार्श्वभूमीवरआनंदकसाशोधावा,याज्वलंतप्रश्नाचंउत्तरशोधण्यासाठीदोघांनीहीआपापल्याजीवनप्रवासाचादीर्घआढावाघेतला.स्वागताच्याआलिंगनापासूनतेअखेरच्यानिरोपापर्यंतचात्यादोघांनीव्यतीतकेलेलाअभूतपूर्वआणिविस्मयकारकआठवडाअनुभवण्याचीअपूर्वसंधीहेपुस्तकआपल्यालादेतं.

GENRE
Health & Well-Being
RELEASED
2019
27 November
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
333
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
5.1
MB

More Books by Dalai Lama, Desmond Tutu, Douglas Abrams & MUKTA DESHPANDE