SANJSAVLYA SANJSAVLYA

SANJSAVLYA

    • € 2,49
    • € 2,49

Beschrijving uitgever

सांजसावल्यातीललघुनिबंध१९७४ते१९७६याकाळातले.तसेहेउत्तरार्धातीलअंतिमअसंकल्पितनिबंध.यातीलअधिकांश"साप्ताहिकस्वराज्य``मधूनपूर्वप्रकाशितवकाहीअप्रकाशितआहेत.अन्य"अनुराधा`,"मौज`,"रविवारसकाळ``,"अरुधंती``च्यादिवाळीवानियमितअंकातूनप्रकाशितझालेलेआहेत.खांडेकरांनीआपलेआजवरचेलघुनिबंधज्यासमाजसुधारणेच्याभावनेतूनलिहिलेत्याचेप्रतिबिंबयानिबंधातूनहीदिसूनयेते.गुजगोष्टीकरायच्याभावनेनेलिहिलेल्यायानिबंधांचीस्वत:चीअशीएकहितगुजशैलीआहे.खांडेकरांच्यालेखणीतविषयफुलविण्याचंआगळंअसंकौशल्यहोतं.यानिबंधांतूनहीतेपुन:प्रत्ययासयेतं.खांडेकरांचेलघुनिबंधकेवळशब्दांचाललितफुलोराकधीचनव्हते.त्यांचेनिबंधगहरंजीवनचिंतनघेऊनयेतात.तेवाचकासनवीजीवनदृष्टीदेतात.विषयवौचित्र्यहेखांडेकरांच्यालघुनिबंधांचंव्यवच्छेदकलक्षण!एकाचनिबंधातअनेकविचारांचागोफखांडेकरचविणूजाणे.त्यांच्यालघुनिबंधांनारंगलेल्यागप्पांच्याबौठकीचंरूपआपोआपयेतं.काव्य,विनोदवचिंतनाच्यात्रिविधपौलूंनीनटलेलेहेनिबंधम्हणजेलेखकाचाएकजीवनशोधचअसतो.विचारवभावनेचीसुंदरकिनारलाभलेलेहेलघुनिबंधविकासाच्याआपल्याचरमसीमेवरनिसमेवरअसतानावाचणेम्हणजेएकआगळीपर्वणीच!माणसाचंआजचंजीवनयंत्रवतझालंय्.तेभोगातरुतलेलंआहे.ईश्वरभक्तीसकुणालासवडराहिलीय?शिवायरोजआकसणाऱ्याघरातस्वतंत्रदेवघरआजकेवळस्वप्नच!आजच्यानव्याघरातूनकोनाडे,खुंट्या,उंबरे,माजघरहद्दपारझालेतसेदेवघरही.शिवायधकाधकीच्याजीवनातआत्मचिंतनासउसंतराहिलीचकुठे?क्षणिककृतज्ञतानिवांझोटीकरुणाहेचआजचंजीवनहोऊनबसलंय्."देवघर"लघुनिबंधातखांडेकरआजचाआपलाबुद्धिवादाच्याबौठकीसवासनांच्याशुद्धिकरणाचेअधिष्ठानलाभलेतरचवासनेच्यातळघरातरमलेल्यामनुष्याचंउदात्तीकरणदेवघराच्यापावित्र्यातहोऊशकेल.आजचामाणूसस्वत:कडेपाहातनाही,तोदेवाकडेकायपाहणार?अशीपृच्छाकरणाराहालघुनिबंधवर्तमानसत्याचंअंजनवाचकांच्याडोळ्यातघालणार,नवीजीवनदृष्टीदेणार,दैववादाकडूनमाणसाच्याप्रवासाचाआग्रहधरणाराठरतो.अंधत्वआल्यानंतरवि.स.खांडेकरदैववादीविचारधारेवरअधिकखोलविचारकरतहोतेहे"सांजसावल्या``मधीलनिबंधवाचतानावारंवारजाणवतराहातं.खांडेकरांचेलघुनिबंधबहारीचाप्रारंभ,वैचित्र्यपूर्णविकासनितात्त्विकअंतअशात्रिविधवौशिष्ट्यांनीकलात्मकहोतराहिले.त्यांच्यानिबंधातस्वौरकल्पनाविलास,साध्याविषयातूनव्यापकआशय,विषयापेक्षानिबंधकाराच्याव्यक्तिमत्वाचेप्रतिबिंबन,जिव्हाळ्याच्यामित्राशीसंवादकेल्याप्रमाणेअसलेलीलेखनशैली,चमत्कृती,अशीअनेकवौशिष्ट्येआढळतात.खांडेकरांच्यानिबंधातूनविषय,ओघ,मांडणी,कल्पना,भावना,तत्त्व,भाषा,निष्कर्षअसाअष्टांगीचमत्कारआढळतो.त्यामुळेतेवाचकांनासततसादघालतराहिलेआहेत.

GENRE
Fictie en literatuur
UITGEGEVEN
2004
1 januari
TAAL
MR
Marathi
LENGTE
114
Pagina's
UITGEVER
Mehta Publishing House
GROOTTE
1,3
MB

Meer boeken van V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949