JINNAH
-
- 55,00 kr
-
- 55,00 kr
Publisher Description
१९०६ते१९४७याकालखंडातीलभारतीयस्वातंत्र्याच्याइतिहासातीलफारचथोडाभागआपल्यासमोरठेवलागेलाहोता.टिळक,गांधी,सत्याग्रह,चलेजावचळवळ,क्रांतिकारकांचेप्रयत्न...बस्स.एवढेचआपल्यालाठाऊकआहे.परंतुयाखेरीजअसलेला९०टक्केइतिहासहाश्री.जसवंतसिंगयांनीसंशोधनकरूनबाहेरकाढला.जिनांचेचरित्रअभ्यासतानाहेसारेत्यांच्याहातातयेतगेले.पाचवर्षे३०माणसांचीतुकडीहेकामकरतहोती.सुमारे५०००संदर्भगोळाकेलेगेले.त्यातीलसारयापुस्तकातएकवटलेआहे.‘‘खादीनेकुठेस्वातंत्र्यमिळते?’’नेहरूंचामहात्मागांधींनासवाल.जिनांनीठरवूनकोलकात्यातदंगलकरवलीव६०००हिंदूंचीकत्तलघडवली.‘हिंदू-मुस्लीमऐक्याचेदूत’असेप्रमाणपत्रगोपाळकृष्णगोखलेयांच्याकडूनघेणारेजिनाशेवटीहिंदूंचेकर्दनकाळबनले.आपल्याकौशल्याने,काँग्रेसच्यानेत्यांनाभोंगळपणाचाफायदाउठवत,धमकीदेतजिनांनीपाकिस्ताननिर्माणकेले.पुन्हाएकदादाहीरराजाचापराभव८००वर्षांनीजिनानावाच्यामहंमदकासिमयानेकेला.अत्यंतखळबळजनकमाहितीनेभरलेलेपुस्तक.