VAPU 85
-
- 29,00 kr
-
- 29,00 kr
Publisher Description
मध्यमवर्गाच्यासुखदु:खांच्याचमकदारशैलीतीलसंसारकथा.
प्रियव.पु,...तुमचीएकूणकथावाचतानाअसंवाटतं,कीतुम्हीगोष्टसांगतआहातआणिआम्हीती`ऐकतो'आहोत.मराठीकथा-वाङ्मयाच्याप्रवासातकथेनंजीवेगवेगळीवळणंघेतलीआहेत,तीसर्वतुमच्याकथांतूनदिसतात.मराठीकथेच्याप्रत्येकटप्प्यावरतुमचीकथाथांबून,थोडंमागंपाहून,पुढंसरकलीआहे.व.पु.,तुमचीकथानव्यांतनवीआणिजुन्यांतजुनीआहे.तिनंपरंपरेलासोडलंनाही,कीनवतेलाअव्हेरलंनाही.तुमचीकथाधबधब्याप्रमाणेवाहतनाही,समुद्राप्रमाणेअथांगवाटतनाही,नदीप्रमाणेकिणाऱ्यालगतसुपीकतादेतनाही.तीझऱ्याप्रमाणेझुळझुळवाहते,गुणगुणते.रसिकांवरमोहिनीघालते...मधुजामकर