ABOLI ABOLI

ABOLI

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

‘...कथाबीजंदाहीदिशांनीमनातयेऊनपडतातप्रत्यक्षअनुभवलेल्याएखाद्याभावनेच्याछटेपासूनतोसहजगत्याकानांवरपडलेल्याएखाद्याचारदोनओळींच्याघटनेपर्यंत.अशाअनेकअनुभवांतकथाबीजंलपलेलीअसतात;पणतीसारीचफुलवण्याचंसामथ्र्यपुष्कळांच्याअंगीनसतं.मीहीत्यालाअपवादनाही.झोपलेलंमाणूसएकदमकाहीतरीटोचल्यामुळंजागंव्हावं,त्याप्रमाणंज्याअनुभूतीनंसंवेदनासचेतनहोतेआणिकल्पना,भावनाआणिविचारयांच्यात्रिवेणीसंगमानंन्हाऊलागते,तीचपुढंस्वत:लाहवंतसंकथारूपधारणकरूशकते.अशारीतीनंगेलीपन्नासवर्षंमीकथापंढरीचावारकरीराहिलोआहे.पहिल्यादहावीसवर्षांतमीतरुणवारकरीहोतो.चालण्यातकायकिंवाअभंगआळवण्यातकाय,माझ्याठिकाणीदुर्दम्यउत्साहहोता.आतात्याउत्साहाचीअपेक्षाकरणंसृष्टिक्रमालाधरूनहोणारनाही.तथापि,गेल्याकाहीवर्षांतज्यांचाकथारूपानंमाझ्याहातूनआविष्कारझाला,असेकाहीअनुभवयासंग्रहातप्रतिबिंबितझालेआहेत...यासंग्रहातीलकथांनीकुणाचंथोडंसात्त्विकरंजनकेलं,कुणालाथोडावाङ्मयीनआनंददिला,एखाद्यालात्यातदिलासासापडला,तरत्यालिहितानामलाजोआनंदझाला,तोकेवळवैयक्तिकनव्हता,याजाणिवेनंमाझंलेखनसफलझालं,असंमीमानेन.'

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1938
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
94
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.3
MB

More Books by V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949