BAJIND BAJIND

BAJIND

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

‘बाजिंद’हीएकऐतिहासिकरहस्यकथाआहे.धनगरवाडीचाकारभारीसखारामआपल्यातीनसहकाऱ्यांसहएकफिर्यादघेऊनशिवाजीमहाराजांकडेरायगडावरजायलानिघतो.रस्त्यातगुप्तहेरबहिर्जीनाईकांचाचेलाअसलेल्याखंडोजीशीनाट्यमयरीत्याझालेलीत्यांचीभेट,याचौघांनारायगडावरप्रवेशमिळवूनद्यायचंत्यानंदिलेलंआश्वासन,खंडोजीआणिसावित्रीचीप्रेमकथा,शिर्के–बेरडवैर,बहिर्जीनाईकांनीशिर्क्यांवरकेलेलाहल्ला,तसेचबाजीआणिमुघलसरदारहुसेनखानचीकथा,बाजीलाअवगतअसलेलीपशू-पक्ष्यांचीभाषा,मृत्युसमयीत्यानेआपल्यावंशजाला‘बाजिंद’लात्याभाषेचादिलेलावारसा,.थरारक,धक्कादायकआणिनाट्यमयघटनांनी,वळणांनीहीकादंबरीपुढेसरकतराहते.नाट्यमयवळणंघेत,रहस्यमयतेनेशेवटपर्यंतवाचकांचीउत्कंठाताणूनधरणारीहीकादंबरीबहिर्जीनाईकांच्याबुद्धिचातुर्याचीसाक्षदेतेआणिशिवरायांचंस्वराज्यहेसुराज्यहीहोतं,याचंहीदर्शनघडवते.युद्धाचाथरार,भावनांचीगुंतागुंतआणिप्रखरराष्ट्रप्रेमयाचंअद्भुतरसायनम्हणजे‘बाजिंद’हीकादंबरी.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
143
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2
MB

More Books by GANESH MANUGADE