BONOBO BONOBO

BONOBO

EK SHANTIDOOT

    • $10.99
    • $10.99

Publisher Description

"व्हॅनेसावुड्सनं२००९मध्येएकादेखण्याप्रियमेटॉलॉजिस्ट-(चिम्पांझी,बबून्स,बोनोबोइत्यादीएपजातीच्याप्रायमेट्सचाअभ्यासकरणाराशास्त्रज्ञ)ब्रायनहेरसोबत-लग्नकरायचंठरवलं,जोआजवरच्यासर्वांतमहत्त्वाच्याप्रश्नाचंउत्तरशोधण्यासाठीधडपडतहोता.असंनेमकंकायआहेज्यामुळेआपण‘मानव’बनलो?त्यालाविश्वासअसतोकीयाप्रश्नाचंउत्तरकॉन्गोमध्ये-फ्रान्सपेक्षाआकारानंतिप्पटमोठंजंगलअसणाऱ्याआणिसततयुद्धसुरूअसतं,तिथंचमिळेल,कारणबोनोबोफक्तकॉन्गोमध्येचराहतात.व्हॅनेसात्याच्यासोबतअनाथबोनोबोंचंआश्रयस्थानअसलेल्याकिन्शासाअभयारण्यातराहायलाजाते.जंगलातीलप्राण्यांनामारूनत्यांचंमांसबेकायदाविकण्याचाव्यवसायकरणारेजंगलचोर(बुशमीटट्रेडर्स)बोनोबोंनाठारमारतातआणित्यांचीअनाथपिल्लंपाळीवप्राणीम्हणूनविकतात.तिथूनत्यांचीसुटकाकरूनत्यांना‘लोला’मध्येआणलंजाण्याआधीचीअवस्थादारुणअसते.काळ्याजादूकरताआवश्यकम्हणूनत्यांचीबोटंआणिअंगठेकापूननेलेलेअसतात.काहीहद्दपारझालेलेलोकयापिल्लांचाआपल्याघरामध्येमुलांप्रमाणेसांभाळकरतात.तिथंव्हॅनेसालास्वतःचाशोधलागतो.बोनोबोहेपुरुषांवरफारसाविश्वासटाकतनाहीतहेस्पष्टझाल्यावर,व्हॅनेसानंसगळेचाचणी-प्रयोगपारपाडावेत,अशीअपेक्षाकेलीजाते,आणिमगहळूहळूबोनोबोआणितिच्यातएकसखोलप्रेमाचाबंधनिर्माणहोतो.त्यापरिसराच्याप्रेमाततरतीपडतेच;शिवायनवऱ्यावरच्याप्रेमाचाहीतिलानव्यानंसाक्षात्कारहोतो.सहजीवनाचाअर्थतिलाखऱ्याअर्थानंउलगडतो."

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2015
1 July
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
336
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
7
MB
The Genius of Dogs The Genius of Dogs
2013
Puppy Kindergarten Puppy Kindergarten
2024
Psi geniusz. Psi geniusz.
2019
Headstarts Headstarts
2011