• $14.99

Publisher Description

विभिन्नजगात,विभिन्नपरिस्थितीतजन्मघेतलेलीदोनअपरिचितमाणसं....विल्यमलोवेलकेनआणिएबलरोस्नोव्हस्की.पहिलाबॉस्टनशहरातल्याएकाधनिकाचामुलगा,तरदुसराअमेरिकेतनशीबकाढण्यासाठीदाखलझालेलानिष्कांचनपोलिशनिर्वासित.दोघांचाजन्मएकाचदिवशी,एकाचवेळीपृथ्वीच्यादोनविरुद्धबाजूंनाझालेलाअसतो.दोघंहीमहत्त्वाकांक्षी,बलशाली,निर्दयअसतात;आपापल्यास्वप्नपूर्तीसाठीलढादेतअसतात.दोघांनाहीस्वत:चंअनिर्बंधसाम्राज्यउभंकरायचंअसतं.नियतीयादोघांनाएकत्रआणतेआणिदोघंएकासंघर्षाच्याआवर्तातसापडतात....युद्ध,विवाह,संपत्ती,यशआणिदुर्दैवयासर्वांतूनमार्गकाढत-काढतकेनआणिएबलयांचीविजयप्राप्तीसाठीझुंजचालूराहते;पणविजयमात्रएकालाचमिळणारअसतो....

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2014
1 December
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
732
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
7.2
MB

More Books by Jeffrey Archer