AWA MARU AWA MARU

AWA MARU

TITANIC OF JAPAN

    • USD 2.99
    • USD 2.99

Descripción editorial

जगातदुस-यामहायुद्धाचावणवापेटलेला...जपाननंसिंगापूरमधलीब्रिटिशांचीसत्ताउलथवूनतिथेआपलेहातपायपसरलेले...परंतुअल्पावधीतचजपानीसाम्राज्याच्यासत्तेचाहासूर्यढळूलागला.सिंगापूरमधलेसारेजपानीपराजयाच्याकल्पनेनं,त्यानंतरउसळणा-यासुडाग्नीच्यादहशतीनंप्रचंडहादरले!जीववाचवण्यासाठी,जपानलापळण्यासाठीजिवाचाआटापिटाकरूलागले.जपाननंसिंगापूरमधल्याजपानीनागरिकांनापरतआणण्यासाठी‘आवामारू’नावाचीबोटपाठवली.याबोटीलाअमेरिकेकडूनसुरक्षितप्रवासाचीहमीमिळालेलीहोती.परंतुएकचबोटआणिजपानीअसंख्य!बोटीतजागामिळवण्यासाठीसारेजिवाच्याआकांतानंधडपडूलागले.अखेर,दोनहजार‘निवडकभाग्यवंतां’नाघेऊनबोटीनं२८मार्च१९४५यादिवशीसिंगापूरसोडलं.परंतु१एप्रिलच्यात्याभयाणरात्रीकाहीवेगळंचघडलं!...कुठेगेलेहेसारेलोक?...तीनदशकांनंतरक्योकोतानाकाझपाटल्यासारखीकुठेगेली?कुठेगुंतलेहोतेतिच्याआयुष्याचेअदृश्यधागे?...आजवरसाहित्यकृतीतशब्दबद्धनझालेलीदुस-यामहायुद्धाच्याकाळातलीहीसत्यघटनाआणिकाळजाचाथरकापउडवणारेत्यातलेतपशीलवाचकांनीहीअनुभवावेत...रेईकिमुरांनी‘आवामारू’याबोटीच्यावास्तवघटनेभोवतीइतक्याकसबीपणानंकल्पितकथानकाचाएकदुपेडीगोफविणलाआहे,कीतीघट्टवीणवाचकालाहीत्यातओढूनघेते.अतिशयउत्कंठावर्धकरहस्यमयतेनंगतिमानहोतजाणारंहेलेखन,पुस्तकवाचूनसंपवलंतरीवाचकालापकडूनठेवतं!

GÉNERO
Ficción y literatura
PUBLICADO
2010
1 de enero
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
292
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENDEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
1.9
MB

Más libros de Rei Kimura

The Samurai's Secret The Samurai's Secret
2024
MADAM BUTTERFLY MADAM BUTTERFLY
2020
JAPANESE MAGNOLIA JAPANESE MAGNOLIA
2009
MI ERICK MI ERICK
2014
JAPANESE ORCHID JAPANESE ORCHID
2010
JAPANESE ROSE JAPANESE ROSE
2012